Browsing Category

शिक्षण

औद्योगिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी अधिक व्यापक : प्राचार्य नितीन काळे

नाशिक : प्रतिनिधी शरणपूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नूतन प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात करणाऱ्या…
Read More...

डॉ. शहाणे बंधूंचे लिखाण संशोधकांसाठी उपयुक्त : खडसे

नाशिक  : प्रतिनिधी प्रा. डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा. डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या `संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पनाʼ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी…
Read More...

अशोका महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपालांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन उच्च शिक्षण विभागातर्फे पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथपालाचे शैक्षणिक क्षेत्रातील दिले जाणारे उल्लेखनीय…
Read More...

कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मविप्र समाजदिन साजरा

नाशिक : प्रतिनिधी १९  ऑगस्ट हा मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक या संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन. हा दिवस मराठा विद्याप्रसारक संस्था सन १९८२ पासून ‘समाज दिन’म्हणून  मोठ्या दिमाखात व भावपूर्ण वातावरणात साजरा…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सामाजिक – भावनिक साक्षरता उपक्रम

नाशिक  : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये यावर्षीपासून“सामाजिक-भावनिक साक्षरता” हा नवीन विषय सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राथमिक विभागात…
Read More...

शालेय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल बडवर

नाशिक : प्रतिनिधी वाकद (शिरवाडे) येथे शालेय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल बाळासाहेब बडवर यांची निवड झाली. शालेय व्यवस्थापन मंडळ समिती निवडीसह पालक मेळावा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष गणेश गायकवाड…
Read More...

पुरुषोत्तम स्कूलचा मित्रमेळा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या जेल रोड (नाशिक रोड) येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या १९९१ मधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चौथा मित्रमेळा त्र्यंबकेश्वर-घोटी रोडवरील अमिगो लेक रिसॉर्ट, अळवंड (ता. त्र्यंबकेश्वर) येथे…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझे गोड घर’ या विषयावर आनंददायी अध्ययन

नाशिक  : प्रतिनिधी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझे गोड घर’ या विषयावर पर्यावरण अभ्यासाचा संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना घराचे महत्त्व, कच्ची व…
Read More...

पावसाळी जल्लोषाचा दिवस – युडब्ल्यूसीईसीमध्ये साजरा झाला ‘स्प्लॅशी डे’

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये ‘स्प्लॅशी डे’ जल्लोषात साजरा झाला. पावसाळा म्हणजे आनंद, प्रसन्नता आणि नवचैतन्य घेऊन येणारा ऋतू. या ऋतूचे सौंदर्य अनुभवण्याची आणि खेळता-खेळता शिकण्याची संधी चिमुकल्यांना मिळावी,…
Read More...

युडब्ल्यूसीईसीमध्ये संत सेंट लॉरेन्स यांचा विशेष उत्सव श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये शाळेचे संरक्षक संत सेंट लॉरेन्स यांचा विशेष उत्सव श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १० ऑगस्टला हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सेंट लॉरेन्स यांच्या…
Read More...