Browsing Category

स्थानिक

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे कौळाणे (नि.) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ‘राजआकांक्षा…

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कौळाणे (नि.), ता. मालेगाव येथे इयत्ता १० वीच्या ५० विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी…
Read More...

सप्तशृंगी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

नाशिक : प्रतिनिधी दिंडोरीरोडवरील मेरी येथील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच झाली. या सभेत सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याबाबत घोषणा संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांनी केली.…
Read More...

डॉ. प्रीती शहाणे यांना तापी पूर्णा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नाशिक  : प्रतिनिधी तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कार नाशिक येथील डाॅ. प्रीती कृष्णा शहाणे यांना जाहीर झाला आहे. डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन (मुक्ताईनगर) यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. फाउंडेशनचे संस्थापक…
Read More...

पुनित जाधव यांची महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या उपसचिवपदी निवड

नाशिक : प्रतिनिधी मोटार वाहन विभाग (आर.टी.ओ.) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत उपसचिवपदी पुनित रमेश जाधव यांची निवड झाली. जाधव हे सध्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे वरिष्ठ लिपिक म्हणून…
Read More...

सेवानिवृत्तीतील कार्याबद्दल सुहास टिपरे यांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना, नाशिक यांचा वर्धापनदिन मेरीमधील नगरकर सांस्कृतिक हॉलमध्ये नुकताच झाला. या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त होऊन, समाजासाठी व साहित्य क्षेत्रातील सेवा यासाठी विशेष कार्य केलेले सदस्य…
Read More...

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे भटके विमुक्त दिन उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी जागतिक भटके विमुक्त दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमास खासदार भास्कर…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनचा देशी वृक्षारोपण व शैक्षणिक उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नासिक मिडटाउनतर्फे अर्थ फाउंडेशन, नाशिक यांच्या सौजन्याने नाळेगाव, ता. दिंडोरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत देशी झाडांचे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनतर्फे तीन शाळांमधील २५० विद्यार्थ्यांना राजआकांक्षा ॲपचे मोफत वाटप

नाशिक : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि डिजिटल शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनच्यावतीने शहर व परिसरातील तीन शाळांमध्ये एकूण २५० विद्यार्थ्यांना 'राजआकांक्षा' शैक्षणिक ॲपचे मोफत…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन, कृतार्थ ज्येष्ठ्य नागरिक संघ आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात ६० वर्षांवरील ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे राज आकांक्षा स्टडी ॲप वाटप व संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

​नाशिक : प्रतिनिधी  रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या २०२६-२७ या रोटरी वर्षातील पहिल्या सेवा उपक्रमाचा १८ जुलै २०२६ ला शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील ५० विद्यार्थिनींना 'राज आकांक्षा स्टडी ॲप'चे मोफत वाटप…
Read More...