सायन्स इंटरनॅशनल व नाशिक रिजन लायन्सच्यावतीने शिक्षक सन्मान

0

नाशिक  : प्रतिनिधी
सायन्स इंटरनॅशनल व नाशिक रिजन लायन्सच्यावतीने शिक्षक सन्मान सोहळा कुसुमाग्रज स्मारक येथे झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव शाळेचे मुख्याध्यापक किरण सोनवणे यांचा लायन्स सुप्रीमच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सिम्बायोसिसचे व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सी. आर. पाटील, रिजन चेअरपर्सन हंसराज देशमुख, झोन चेअरपर्सन के. डी. पाटील, अजय महाजन, झोन चेअरपर्सन सुजाता लाहोरकर, लायन सुप्रीमचे अध्यक्ष के. पी. धात्रक, सेक्रेटरी हिरामण सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास नाशिक शहरातील 23 लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. १६ शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.