Browsing Category

स्थानिक

पुनित जाधव यांची महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या उपसचिवपदी निवड

नाशिक : प्रतिनिधी मोटार वाहन विभाग (आर.टी.ओ.) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत उपसचिवपदी पुनित रमेश जाधव यांची निवड झाली. जाधव हे सध्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे वरिष्ठ लिपिक म्हणून…
Read More...

सेवानिवृत्तीतील कार्याबद्दल सुहास टिपरे यांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना, नाशिक यांचा वर्धापनदिन मेरीमधील नगरकर सांस्कृतिक हॉलमध्ये नुकताच झाला. या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त होऊन, समाजासाठी व साहित्य क्षेत्रातील सेवा यासाठी विशेष कार्य केलेले सदस्य…
Read More...

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे भटके विमुक्त दिन उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी जागतिक भटके विमुक्त दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमास खासदार भास्कर…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनचा देशी वृक्षारोपण व शैक्षणिक उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नासिक मिडटाउनतर्फे अर्थ फाउंडेशन, नाशिक यांच्या सौजन्याने नाळेगाव, ता. दिंडोरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत देशी झाडांचे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनतर्फे तीन शाळांमधील २५० विद्यार्थ्यांना राजआकांक्षा ॲपचे मोफत वाटप

नाशिक : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि डिजिटल शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडाउनच्यावतीने शहर व परिसरातील तीन शाळांमध्ये एकूण २५० विद्यार्थ्यांना 'राजआकांक्षा' शैक्षणिक ॲपचे मोफत…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन, कृतार्थ ज्येष्ठ्य नागरिक संघ आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात ६० वर्षांवरील ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे राज आकांक्षा स्टडी ॲप वाटप व संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

​नाशिक : प्रतिनिधी  रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या २०२६-२७ या रोटरी वर्षातील पहिल्या सेवा उपक्रमाचा १८ जुलै २०२६ ला शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील ५० विद्यार्थिनींना 'राज आकांक्षा स्टडी ॲप'चे मोफत वाटप…
Read More...

सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अतुल डहाके यांची भेट घेऊन…

नाशिक : प्रतिनिधी दिंडोरीरोडवरील मेरी-म्हसरूळ परिसरातील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अतुल डहाके यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. म्हसरूळ - मेरी परिसरात कायदा व…
Read More...

रोटरी नाशिक मिडटाऊनच्या अध्यक्षपदी दिपक धोळकिया, तर सचिवपदी राजेंद्र वर्मा

नाशिक : प्रतिनिधी रोटरी नाशिक मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रमुख न्यायाधीश दिपक  धोळकिया, सचिवपदी राजेंद्र वर्मा आणि सह सचिवपदी नलिन राजपूत यांची निवड झाली. उद्योजक मनोज टिबरीवाला, सहा. प्रांतपाल पराग…
Read More...

सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेस महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची सदिच्छा भेट

नाशिक : प्रतिनिधी स्मार्ट मीटर ही काळाची गरज असून त्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल येते, या समजुतीत तथ्य नाही. ज्यांच्या वीज बिलाबाबत काही शंका किंवा तक्रारी असतील, त्यांनी…
Read More...