सेवानिवृत्तीतील कार्याबद्दल सुहास टिपरे यांचा सत्कार

0

नाशिक : प्रतिनिधी
कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना, नाशिक यांचा वर्धापनदिन मेरीमधील नगरकर सांस्कृतिक हॉलमध्ये नुकताच झाला. या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त होऊन, समाजासाठी व साहित्य क्षेत्रातील सेवा यासाठी विशेष कार्य केलेले सदस्य सुहास टिपरे यांचा सत्कार करण्यात आला.

मेरी – सीडीओ अभियांत्रिकी महाविद्यालय व जलविज्ञान कार्यालयाचे सेवानिवृत्त महासंचालक प्रकाश भामरे व जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव राजेंद्र शुक्ला यांनी टिपरे यांचा सन्मान केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.