नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरीरोडवरील मेरी-म्हसरूळ परिसरातील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अतुल डहाके यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. म्हसरूळ – मेरी परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सुरक्षित होण्याकरिता चर्चा करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष काकड, नगरसेवक प्रमोद पालवे, व्हा. चेअरमन ॲड. राजाराम लोहकरे, संचालक राहुल पवार, अजय मुळाणे, सुरेश चव्हाण, तसेच कर्मचारी अमोल सूर्यवंशी व सचिन बनकर उपस्थित होते.
—
सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांची भेट घेऊन शुभेच्छा प्रदान
Get real time updates directly on you device, subscribe now.