मराठीच्या अभिजात्वासाठी महानुभाव पंथाचे ग्रंथ महत्वपूर्ण : डॉ. चमू कृष्ण शास्त्री
नवी दिल्ली : प्रतिनिधी
महानुभाव पंथाच्या ग्रंथांनी मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचे, समृद्ध साहित्यपरंपरेचे आणि स्वतंत्र भाषिक स्वरूपाचे महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध करून दिले. लीळाचरित्र या बीजग्रंथांमुळे मराठीच्या प्राचीन साहित्यपरंपरेला…
Read More...
Read More...
अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रातील सहभागाने सर्वांगीण विकासास मदत – प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे
नाशिक रोड : प्रतिनिधी
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, नियोजन, निर्णयक्षमता व चिकित्सक विचारशक्ती विकसित करणारा खेळ आहे, असे प्रतिपादन बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांनी केले.
महाराष्ट्र…
Read More...
Read More...
२१ व्या शतकातील यशस्वी भारतीय शैक्षणिक महिला नेतृत्व : प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी, खजिनदार, प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांचा आज (दि. ०७ ऑक्टोबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या विषयी...
- डॉ. कृष्णा शंकर शहाणे
--
एस.एम.आर.के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालय, नाशिक…
Read More...
Read More...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवा समितीच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 2 ऑक्टोबर)…
वासिंद (पू.), ता. शहापूर : प्रतिनिधी
शैक्षणिक, सामाजिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, नाशिक यांच्यावतीने…
Read More...
Read More...
बिटको महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
आर. एन. सी. आर्ट्स जेडीबी कॉमर्स ॲण्ड एन. एस. सी. सायन्स (बिटको) महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ्य साहित्य अभ्यासक प्रा. डॉ. दत्तात्रय फलके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित…
Read More...
Read More...
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची भूमिका महत्त्वाची : मधुकर भावे
नाशिक : प्रतिनिधी
वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी माध्यम आहे. समाजात वाचनाची आवड वाढविण्यासाठी आणि वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांनी सातत्याने उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे…
Read More...
Read More...
हृदयात रुतलेल्या अनुभूतीतून व्यक्त होते ती कविता : सुहास टिपरे
नाशिक : प्रतिनिधी
एखादा अनुभव, अनुभूती हृदयात खोलवर रुतते आणि मग त्यातून आपण व्यक्त होतो. हे व्यक्त होणे महत्वाचे असते. मग त्यासाठी शब्द, भाव - भावना, व्याकरण आदी गोष्टी साहाय्यभूत ठरतात. मनापासून सुचलेले असते, ते काव्य असते, असे प्रतिपादन…
Read More...
Read More...
तारवाला नगरमध्ये साकारले वृंदावनचे प्रेम मंदिर; कार्डबोर्ड आणि शाडू मातीतून पर्यावरणपूरक बाप्पा
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव म्हटला की बाजारातील महागडे डेकोरेशन आणि पीओपीच्या मूर्ती, पण तारवाला नगर, दिंडोरी रोड येथील घडवजे कुटुंबाने याला छेद देत गेली 15 ते 20 वर्षे एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. सप्तशृंगी अपार्टमेंट येथे राहणारे…
Read More...
Read More...
त्रंबकेश्वर येथे ऑक्टोबरमध्ये होणार चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन
नाशिक : प्रतिनिधी
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे (मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी व आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठ श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर, जि.…
Read More...
Read More...
म्हसरूळला ‘एक–आनंद’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ; मोफत जेसीबी, ट्रॅक्टर व पाणी टँकर सेवा; नागरिकांचा…
नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील प्रभाग क्र. १ मध्ये ‘एक–आनंद प्रभाग स्वच्छता अभियान’, तसेच ‘एक–आनंद मोफत जलसेवा’ या दोन लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी (दि. २०) शुभारंभ करण्यात आला. किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकारनगर सार्वजनिक वाचनालय…
Read More...
Read More...