`भारतीय संविधान दिन’चे फलक रेखाटन ठरले कौतुकास्पद

नाशिक : प्रतिनिधी मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील फलकरेखाटन कौतुकाचा विषय ठरले आहे. या फलकावर कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे व सुधीर तांबे यांनी `भारतीय संविधान दिन'चे रेखाटन केले आहे. तसेच इतरही…
Read More...

योगशिक्षक महासंघाची नाशिकमध्ये बैठक

नाशिक : प्रतिनिधी भारतीय योगशिक्षक महासंघाच्या नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पंचवटीतील त्रिकोणी बंगला परिसरात झाली. महासंघाचे राष्ट्रीय सचिव व राज्य उपाध्यक्ष राहुल येवला यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी…
Read More...

सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दीपक मंडलिक

म्हसरूळ, (वा.) नाशिकमधील सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पंचवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक मंडलिक यांची निवड करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना अभिप्रेत असलेल्या विचारांची धारा पुढे चालू ठेवण्यासाठी सत्यशोधक प्रतिष्ठानची…
Read More...

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाशिकच्या दोन्ही संघांचे यश

नाशिक : प्रतिनिधी डहाणू (जि. पालघर) येथे पार पडलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर (मुले) रस्सीखेच स्पर्धेत नाशिकच्या दोन्ही संघांनी यश मिळवले.            या स्पर्धेत सबज्युनियर गटात पालघर संघाला पराभूत करत नाशिकच्या संघाने…
Read More...

नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफरची गरज नाही

नवी दिल्ली : ईपीएफओ (EPFO) खातेधारकांना आता नोकरी बदलल्यानंतरही पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज नाही. शनिवारी झालेल्या ईपीएफओ (EPFO)च्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला. जुने पीएफ खाते नवीन खात्याशी आपोआप लिंक केले जाईल. या…
Read More...

पंचवटीत आजपासून निशुल्क अष्टांग योग साधना शिबीर

नाशिक : प्रतिनिधी येथील चिन्मय मिशनद्वारा अष्टांग योग साधना शिबीर सोमवारपासून (दि.22) सुरू होत आहे. १२ वर्षांवरील सर्व जण या शिबिरात भाग घेऊ शकतात. विकारमुक्त शरीर आणि मनाच्या एकाग्रतेसाठी या शिबिरात अभ्यास करवून घेतला जाईल. २७…
Read More...

`निसर्गाची पाठशाळा – निसर्ग विद्या निकेतन’मध्ये निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून `योग व…

नाशिक : प्रतिनिधी `निसर्गाची पाठशाळा' हे ब्रिदवाक्य असलेल्या व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत चालणाऱ्या `निसर्ग विद्या निकेतन'तर्फे शुक्रवारी (दि.19) निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून योग व ॲक्युप्रेशर या विषयांचा प्रात्यक्षिक…
Read More...

म्हसरूळला पोकार कॉलनीत तुलसी विवाह सोहळा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील पोकार काॅलनीतील इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तुलसी विवाह उत्साहात झाला. आधल्या दिवशी हळदी समारंभ व मांडव टाकण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी नवरदेव व नवरीची पारंपरिक…
Read More...

‘सूर्योदय’ तर्फे रविवारी (ता.28) परिसंवाद, कविसंमेलन

नाशिक : प्रतिनिधी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. २८) मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संमेलन होणार असून संमेलनाच्या प्रचारासाठी परिसंवाद व कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सावळीराम…
Read More...

‘पोस्टर’ कवितासंग्रहाचे उद्या प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी कवी प्रा. शरद देशमुख लिखित 'पोस्टर' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आयएमआरटी हॉलमध्ये होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन…
Read More...