वसंत सोशल फाऊंडेशनच्या राज्य पुरस्काराने दत्ता सानप यांचा समाजसेवेबद्दल गौरव

नाशिकरोड : सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल शनिवारी वसंत सोशल फाऊंडेशनतर्फे 2021 देण्यात आलेल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार कोंडाजीमामा आव्हाड यांच्या हस्ते स्वीकारताना युवा समाजसेवक दत्ता सानप. समवेत वसंत सोशल फाऊंडेशनचे…
Read More...

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली कोरोनाबाबत महत्वाची माहिती 

नाशिक : प्रतिनिधी ओमीकॉन व्हेरीएन्टचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज…
Read More...

कोरोना निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई - कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने…
Read More...

सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा गौरव सोहळा रंगला 

सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीच्या गुणगौरव सोहळ्यात कोविड काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविडयोद्धे यांच्या समवेत डॉ.भरत केळकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद…
Read More...

दक्षिणेकडील राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली : दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मात्र तोपर्यंत तामिळनाडूसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार…
Read More...

मखमलाबादमधील होरायझन अकॅडेमीत संविधान दिनानिमित्त कार्यक्रम 

नाशिक  : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे संविधान दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या…
Read More...

म. फुलेंच्या यांच्या वाटचालीने देशाची भरभराट  : कुंदा जोशी

म्हसरूळ, (वा.) क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक व सामाजिक कार्य केले तर आपल्या देशाची नक्कीच भरभराट होईल, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी केले. सीडीओ मेरी…
Read More...

म. फुले हे दुर्लक्षितांसाठी लढणारे व्यक्तिमत्व : दरेकर

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ म. फुले यांनी रोवली. शेतकरी, बहुजन समाज, स्त्रीशिक्षण यासाठी त्यांनी केलेले काम हे अविस्मरणीय आहे. ते दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व असून केवळ आपल्या…
Read More...

रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे कवी प्रशांत केंदळे यांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी गदिमा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी प्रशांत केंदळे यांचा रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट बेनिवाल यांनी त्यांचा सत्कार केला. योगाचार्य अशोक पाटील यांनी परिचय करून दिला. स्नेहा पुल्ली…
Read More...

म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्ता दुरूस्ती कामाचा शुभारंभ

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ-मखमलाबाद (वाघेरे रोड) लिंक रोडच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते गुरूवारी (दि.25) झाला. या रस्त्याची ठिकठिकाणी दूरावस्था झाल्याने हा रस्ता चर्चेत आला होता. मात्र, आता कामास सुरूवात होत…
Read More...