प्रभाग 1 (म्हसरूळ) मधील गणेश पेलमहाले यांच्या कार्याचे ज्येष्ठ्य नेते शरद पवार व जयंत पाटील…

म्हसरूळ, (वा.) येथील प्रभाग एकमधील ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याचा अहवाल थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील…
Read More...

`विसा` टीएसडी रनला कोरोनाचा फटका, सहभागाची अखेरची संधी

नाशिक : प्रतिनिधी वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनतर्फे रविवारी (ता.५)  दुचाकी, चारचाकी, ई बाईक्समध्ये होणाऱ्या `टीएसडी रन ऑफ नाशिक २०२१` ला कोरोनाचा फटका बसत आहे. या गटांमधील नोंदणीस अल्प प्रतिसाद लाभत आहे. `विसा` ने दुचाकी, चारचाकी…
Read More...

मराठा हायस्कूलमध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिनी कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिनी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ,…
Read More...

बालचित्रकार मयुरेश आढावला साहित्य संमेलनात चित्रे साकारण्याची संधी

म्हसरूळ, (वा.) नाशिकमध्ये होत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन करण्याची मोठ्ठी संधी मिळाली आहे. सातव्या वर्षीच पोर्ट्रेट पाचवीत शिकणारा कुंचल्याचा…
Read More...

इच्छा फाउंडेशनच्या केंद्रात व्यसनमुक्तीची शपथ

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या संस्थेत योगाचार्य अशोक पाटील व उत्तमराव अहिरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले. अशोक पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी योगाचे…
Read More...

`नाशिकमधील साहित्य संमेलनातील दालनास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे’

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथील साहित्य संमेलनातील एका मंडपास किंवा दालनास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश…
Read More...

म्हसरूळमधील पुष्पकनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पुष्पकनगर येथे महिलांसाठी हळदी - कुंकू व सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा झाला. ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या हा…
Read More...

मखमलाबादचे चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्यावतीने नाशिक जिल्हाध्यक्ष मनिषा पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट सामाजिक काम करणारे मखमलाबाद येथील चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न…
Read More...

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील शहीदांना श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले जवान व निरपराध नागरिकांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नाशिक शहर वाहतूक युनिट क्रमांक 2 चे  पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या…
Read More...

अशोकाच्या एकात्मिक शिक्षणशास्र’मध्ये गुणवंतांचा कौतुक सोहळा संपन्न

नाशिक : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बी.ए. व बी.एस.सी.बी.एड.परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. नाशिक येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्र महाविद्यालयातील बी.ए. व बी.एस.सी.बी.एड. अभ्यासक्रमातील…
Read More...