नाशिकमधील योग संमेलन अध्यक्षपदी योगाचार्य  अशोक पाटील यांची निवड

नाशिक : प्रतिनिधी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारणीची बैठक द्वारका येथे विनोद भट यांच्या कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय सचिव राहुल येवला होते. नाशिक येथे डिसेंबर 2022 मध्ये…
Read More...

शरण शरण हनुमंता

महाराष्ट्रातील गावोगावी, खेडोपाडी, वाड्यावस्तीवर हनुमंत हे लोकप्रिय दैवत मानलं जात. श्रीरामभक्त हनुमान केवळ 'अतुलित बलधामंʼ किंवा 'महाबली' असले तरी, "बुध्दिमतांवरिष्ठम्" देखील आहे. म्हणुनच हनुमंताकडे शक्ति किंवा संपदेप्रमाणे, ज्ञान आणि…
Read More...

शैक्षणिक धोरण 2020 : एकात्मिक बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. यावर एक प्रकाशझोत

महाराष्ट्र राज्य मंडळाची बारावीची परीक्षा नुकतीच संपली आहे आणि बारावी नंतर पुढे काय...? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. करिअरच्या दिशा ठरवताना पालक व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारशींचा विचार करून पुढील…
Read More...

मानवता सुखी होण्यासाठी प्रभु रामांचा जन्म मनुष्याच्या अंतःकरणाच्या गर्भगृहात झाला पाहिजे : प्रा. राज…

नाशिक : प्रतिनिधी योग म्हणजे स्वाध्याय करणे, स्वतःचा अध्याय वाचणे, हे प्रभू श्रीराम यांनी आपल्याला शिकवले. त्यांनी सतत स्वतःचा अभ्यास केला. साहजिकच त्यांच्यात दोषांना स्थान राहिले नाही. त्यांची वर्तणूक कायमच माणसाने कसे चांगले वागावे, हे…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मधुमेह

मधुमेह ज्या व्यक्तींचे जीवन अति सुखकारक आहे की ज्यांच्या जीवनात व्यायामास कोणतेच स्थान नाही त्यामुळे हे लोक स्थुलतेकडे वाटचाल करतात व मधुमेह हा रोग जडतो. किडनीच्या कार्यात बिघाड होणे व किडनी प्रभावित होणे यातून रक्तातील साखरेचे प्रमाण अति…
Read More...

आरोग्य व रक्तदान शिबिराचे रविवारी (दि.10) आयोजन

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील श्री स्पंदन फाऊंडेशनतर्फे स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्या समन्वयाने श्री रामनवमीनिमित्त रविवारी दि.10) आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. पंकज…
Read More...

योग आणि निसर्गोपचाराने सदृढ समाज : स्वामी शिवानंद

नाशिक : प्रतिनिधी योग आणि निसर्गोपचाराने सदृढ समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष व नाशिक येथील शिवगोरक्ष पीठाचे महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज यांनी केले. सूर्या…
Read More...

अशोकात एकात्मिक अभ्यासक्रम – एकाच वेळी दोन पदव्या

ज्या विद्यार्थ्यांना अध्यापक म्हणून काम करायचे आहे अशांना एक उत्तम संधी अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रात खूप वाढ होत आहे, म्हणूनच कौशल्यपूर्ण शिक्षकांची मागणी देखील वाढत आहे. अध्यापक…
Read More...

नाशिकमधील डॉक्टर्स रमले क्रिकेट स्पर्धेत

नाशिक, (वा.) पंचवटी मेडिकल असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय डॉक्टर्ससाठीची क्रिकेट स्पर्धा म्हणजेच `पीएमए चषक 2022ʼ चे उद् घाटन गोल्फ क्लब मैदानावर झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त विजय खरात, सिव्हिल…
Read More...

निसर्ग विद्या निकेतनचे निसर्गोपचार प्रसाराचे कार्य कौतुकास्पद  : महापौर सतीश कुलकर्णी

उपक्रमाचे आयोजक - श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट (नाशिक).  अध्यक्ष - डॉ. तस्मिना शेख, सचिव - सुनिता पाटील. श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्या निकेतनच्या निसर्गोपचार डिप्लोमाच्या प्रथम बॅचच्या दोन दिवसीय…
Read More...