धम्मगिरी योग महाविद्यालयाचे संजय कुऱ्हे यांची योगासन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड
नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत आयोजित केलेल्या विभागीय योगासन आणि वक्तृत्व स्पर्धेचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले. त्यामध्ये धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या संजय मुरलीधर कुऱ्हे यांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात…
Read More...
Read More...
महर्षी पतंजली योगसंस्कार निकेतनतर्फे 11 जूनपासून मोफत योगवर्ग
नाशिक :
येथील महर्षी पतंजली योगसंस्कार निकेतन आणि योग, आयुर्वेद व निसर्गोपचार केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 11 जूनपासून शहरात विविध ठिकाणी योगवर्गांचे मोफत आयोजन करणार आहे. याबाबत नियोजनासाठी नुकतीच बैठक झाली.…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अजीर्ण
अजीर्ण
अजीर्ण म्हणजे अपचन किंवा अन्नपाचन न होणे. या विकारास मंदाग्नी तसेच अग्नीमान्घ म्हणतात. जठराग्नी मंद होणे, भूक न लागणे व खाल्लेले अन्न व वेळेत पचन न होणे.
लक्षणे
भोजन व्यवस्थित पचन न झाल्याने आंबट, तिखट, करपट, किंवा दुर्गंधीयुक्त…
Read More...
Read More...
निसर्ग विद्यानिकेतन (निसर्गाची पाठशाळा) मध्ये सर्टिफिकेट वितरणाचा समारोप कार्यक्रम उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्या निकेतन या निसर्गोपचार व योग ॲकडमीतर्फे निसर्गोपचार डिप्लोमाचा परीक्षेत शलाका गोटखिंडीकर यांनी 92.66 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अभिलाशा निसर्ग उपचार…
Read More...
Read More...
नाशिकमध्ये हस्तरेषा, कुंडली व ज्योतिषचे तीन दिवसीय निशुल्क शिबीरास सुरूवात
नाशिक : प्रतिनिधी
निशुल्क हस्तरेषा, कुंडली व ज्योतिषचे तीन दिवसीय निशुल्क शिबीरास येथील राजीवनगरमध्ये सुरूवात झाली आहे. द्वारकास्थित ज्योतिष, हस्तरेषा व कुंडलीचे सिद्धपुरुष प. पू. स्वामी श्री ज्ञानानंद सरस्वती महाराज हे याबाबत मार्गदर्शन…
Read More...
Read More...
स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांची १० मे 2022ला असलेल्या जयंतीनिमित्त विशेष लेख…
स्वामी श्री युक्तेश्वर गिरी हे भारतातील एक उत्कृष्ट आध्यात्मिक शिक्षक आणि ‘योगी कथामृत’ या सुविख्यात, अभिजात आध्यात्मिक ग्रंथाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांचे गुरू होते. स्वामी श्री युक्तेश्वरजी मूळचे बंगालचे होते आणि त्यांचे…
Read More...
Read More...
स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मंगळवारी (दि. १० मे २०२२) विशेष सत्संग…
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक आणि ‘योगी कथामृत’ या सुविख्यात, अभिजात आध्यात्मिक ग्रंथाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांचे गुरू स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्या १६७ व्या अविर्भाव दिनानिमित्त योगदा सत्संग ध्यान मंडळी नाशिक…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : जुलाब
जुलाब
अहितकारक भोजन ग्रहण करणे व भोजनासंबंधी नियमांचे पालन न करणे, वातावरण बदलने, थंडी, पावसाळा यामध्ये शरीरात विजातीय द्रव्य एकत्र येऊन जुलाब सुरू होतात. दूषित पाणी, दूषित अन्न, किंवा स्वच्छते अभावी जुलाब होत असतात. त्यामध्ये पातळ जुलाब…
Read More...
Read More...
भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या आरोग्य दिंडीला उदंड प्रतिसाद
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या संकल्पनेतून साकारलेली आरोग्य दिंडी उत्साहात पार पडली. यावर्षी भारतीय भूलतज्ञ संघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही आरोग्यदिंडी जनजागृतीसाठी आयोजित…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : आम्लपित्त
आम्लपित्त
किडणी अथवा यकृत आणि आपले कार्य योग्य केल्यास शरीरात प्रमाणित मात्रेत पित्ताची उत्पत्ती होते. ज्यामुळे योग्य वेळी भूक लागते. पचनक्रिया योग्य वेळी होते. त्यामुळे शरीराचे रक्त शुद्ध राहते. ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ व…
Read More...
Read More...