धम्मगिरी योग महाविद्यालयात योगशास्त्र अभ्यासक्रमांना सुरवात; विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

नाशिक : धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर. शेजारी प्रा. राजेंद्र काळे, प्रा. तुषार विसपुते, डाॅ. सतीश वाघमारे व डाॅ. विशाल जाधव. -- नाशिक : प्रतिनिधी येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात…
Read More...

आचरणात निसर्गयोग

“ईश हमे देते है सब कुछ” “हम भी तो कुछ देना सीखे” “ जो कुछ हमे मिला प्रभू से” “वितरण उसका करना सिखे” प्रकृतीपासून आपणास सर्व काही मिळालेले आहे. ते आपल्याला पुनश्च प्रकृतीला देणे आवश्यक आहे. आज आपणास प्रथम मनुष्य बनलं पाहिजे. कारण की,…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : सायटिका

सायटिका सायटिका हा कमरेचा सांधा या ठिकाणचे पाठीचे मणके व पायाची नस यांचा हा संयुक्त आजार आहे. हा आजार कमरेपासून तर पायाच्या बोटांपर्यंत असतो. थोडक्यात नस दाबणे म्हणजे सायटिका होय.  लक्षणे- कमरेमध्ये हळूहळू वेदना वाढत जाणे, पायाच्या…
Read More...

दीपज्योती नमोस्तुते

आमच्या संस्कृतीला, परंपरेला, सेवाभावनेला, माणुसकीला, बंधूभावनेला, कौटुंबिक जिव्हाळ्याला, आणि धनसंपदेला चैतन्य प्राप्त करुन देणारा सण म्हणजे " दीपावली". जीवनातील अविवेकाची काजळी साफ करुन, चैतन्याची, प्रेरणेची, ज्ञानाची, प्रकाशाची आत्मज्योत…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मानसिक ताण-तणाव    

मानसिक ताण-तणाव मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून मानसिक ताण-तणाव हा विकार जन्माला येतो. अलीकडच्या विज्ञान युगाची ताण-तणाव ही एक देणगीच म्हणावी लागेल. भौतिक सुखे, चंगळवाद, धावपळ, गतिमानता, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवाजवी महत्त्वकांक्षा यामुळे…
Read More...

पाय धुवून आभुषणांनी नटविल्याने निराधार मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुटले

नाशिक : प्रतिनिधी येथील निराधार मुलींचे पाय धुतले अन् त्यावर स्वस्तिक काढले. तसेच त्यांना आभुषणे भेट देऊन नटविण्यातही आले. तेव्हा या मुलींच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून सर्वच भावविभोर झाले होते. निमित्त होते, नृत्याली भरतनाट्यम…
Read More...

आंतरराष्ट्रीय हवामान धोरणावर कार्यरत जागतिक युवा वर्गाचे नेतृत्व करत आहे नाशिकचा वेदान्त कुलकर्णी

नाशिक : प्रतिनिधी पृथ्वीच्या वातावरणातील सातत्याने होणारे बदल ही आपल्याला वारंवार  मिळणारी धोक्याची घंटाच आहे. संपूर्ण जगातच  वातावरणामध्ये काही न काही घडामोडी होताना आढळत आहेत. अवकाळी पाऊस, उष्णतेचा उंचावणार पारा, प्रचंड पूर, तर कधी कोरडा…
Read More...

व्याधी निवारणासाठी निसर्गयोगी व्हा : डाॅ. तस्मीना शेख

नाशिक : प्रतिनिधी माणूस हा निसर्गासोबत जगण्यासाठीच निर्माण झाला आहे. मात्र, या निसर्गाचे मूळ घटक पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश यांच्याशी त्याचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा माणसात व्याधी निर्माण होतात. अशा स्थितीत योगाच्या सहाय्याने…
Read More...

परिणामकारक अभ्यासासाठी योग करावा : प्रा. डाॅ. नागार्जुन वाडेकर

नाशिक : प्रतिनिधी                                                            स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी योग करावा. योगासने केल्याने अभ्यास करताना थकवा जाणवणार नाही. तसेच ओमकार व प्राणायाम केल्याने मन शांत राहील.…
Read More...

नाशिकमधील दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली अकॅडमीतर्फे भरतनाट्यम नृत्याविष्कार

नाशिक : प्रतिनिधी राजीवनगर येथील टागोर कल्चरल ॲण्ड सोशल असोसिएशन आयोजित दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नृत्याविष्कार करण्यात आला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.  लता मंगेशकर यांच्या गीतांवरील नृत्यास पसंती…
Read More...