महावीर पॉलिटेक्निक काॅलेजचे विद्यार्थी बग बाउंटी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये अव्वल
नाशिक : प्रतिनिधी
झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राईमचे प्रमाण फार वाढले आहे. मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अथवा वेबसाईटमध्ये राहून गेलेल्या एका त्रुटी अथवा बगमुळे हजारो लाखोंचे नुकसान कंपनीला सहन करावे लागते. हॅकर्स अशा वेबसाईट…
Read More...
Read More...
नाशिकमधील बालचित्रकार मयुरेश आढाव याच्या चित्रांचे चित्रप्रदर्शन१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान भरणार
नाशिक : प्रतिनिधी
ऋतुरंग फाउंडेशनतर्फे बालचित्ररंग हे बालचित्रकार मयुरेशच्या चित्रांचे चित्रप्रदर्शन१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान भरणार आहे. रोज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत ऋतुरंग भवन, दत्त मंदिर, नाशिकरोड येथे प्रदर्शन असेल.
टिबरेवाला शाळेत…
Read More...
Read More...
अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थांचे यश
नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बीए - बीएड व बीएस्सी-बीएड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील एकूण ९१ टक्के विद्यार्थी विशेष…
Read More...
Read More...
पंचवटी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स व महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिंडोरीरोडवरील पोकार…
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स व महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील पोकार काॅलनी येथे 30 झाडे लावुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. या बागेच्या स्वच्छतेच्यादृष्टीने साफसफाईही…
Read More...
Read More...
पंचवटी उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता किरण धनाईत यांचा सत्कार
नाशिक : प्रतिनिधी
महावितरणचे पंचवटी उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता किरण डी. धनाईत यांचा नव्याने पदभार स्विकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड, संचालक अजय मुळाणे, व्यवस्थापक…
Read More...
Read More...
नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या शंभर विद्यार्थीनींचा नृत्याविष्कार
नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम संस्थेचे २० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यालीच्या १०० विद्यार्थिनींनी आपली भरतनाट्यम कला प्रेक्षकांसमोर सादर करत त्यांचे मन जिंकले. महाकवी…
Read More...
Read More...
महावतार बाबाजी स्मृतिदिनी सामूहिक क्रियायोग
नाशिक : प्रतिनिधी
ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (योगी कथामृत) या जगप्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक श्री श्री परमहंस योगानंदद्वारा स्थापित योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या नाशिक ध्यान मंडळीद्वारा महावतार बाबाजी स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More...
Read More...
महर्षी पतंजलि योगसंस्कार निकेतनच्या तीन विद्यार्थीनींचे युजीसी नेट परीक्षेत यश
नाशिक : प्रतिनिधी
येथील महर्षि पतंजलि योगसंस्कार निकेतनच्या तीन विद्यार्थीनींनी युजीसी नेट परीक्षेत योगशास्त्र या विषयात यश मिळविले आहे. यातील एका विद्यार्थीनीने नेटसोबतच जेआरफ परीक्षेतही यश संपादन केले आहे.
रश्मी दुसाने, शालिनी म्हस्के…
Read More...
Read More...
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे नाशिकमध्ये आज (दि.27) वार्षिक स्नेहसंमेलन
नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि.27) रोजी होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सायंकाळी पाच वाजता या संमेलनास सुरुवात होईल, ही माहिती अकॅडमीच्या प्रमुख व गुरु सोनाली करंदीकर यांनी…
Read More...
Read More...
‘महावीर’ पॉलिटेक्निकला मिळाली सर्वोत्कृष्ट श्रेणी
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (एमएसबीटीई) यांच्याकडून करण्यात आलेल्या मूल्यांकन तपासणीव्दारे महावीर पॉलीटेक्निकल महाविद्यालयातील चार विभागांना सर्वोत्कृष्ट श्रेणी मिळविण्याचा बहूमान प्राप्त झाला आहे.…
Read More...
Read More...