नाशिक : प्रतिनिधी
इनोव्हेटिव्ह मेकर्स अकादमी फाउंडेशन, नाशिक यांचा माझी मी भारी – विशेष नारी सन्मान पुरस्कार २०२६ हा शास्त्रीय अधिकारी योगिता बागूल यांना घोषित झाला आहे. संस्थापक प्रा. आशा बिरारी – पाटील यांनी हा पुरस्कार घोषित केला आहे.
संघर्षांततून कर्तृत्वाकडे वाटचाल केल्याबद्दल बागूल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बागूल या वर्ग – 2 अधिकारी आहेत. 18 ऑक्टोबरला एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या विशेष नारी सन्मानासाठी ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांनी बागूल यांचे नामांकन केले आहे.
—