नाशिक : प्रतिनिधी
कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या नारायण सुर्वे उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी सुहास टिपरे यांची निवड करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरला नारायण सुर्वे जन्मशताब्दी सांगता समारंभांमध्ये या पुरस्काराचे वितरण होईल. ज्येष्ठ्य विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व ज्येष्ठ्य साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा सन्मान करण्यात येणार आहे.
—
सुहास टिपरे यांना सुर्वे उत्कृष्ट वाचक पुरस्कार
Get real time updates directly on you device, subscribe now.