Browsing Category

साहित्य

ज्येष्ठ्य साहित्यिक प्रा. प्र. द. कुलकर्णी यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर

नाशिक : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ्य साहित्यिक प्रा. प्र. द. कुलकर्णी यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने हा पुरस्कार दिला आहे. काव्यरत्न पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पलटणे…
Read More...

ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना साहित्यसेवा पुरस्कार

नाशिक  : प्रतिनिधी ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना यंदाचा साहित्यसेवा पुरस्कार घोषित झाला आहे. इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे हा पुरस्कार आहे. मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पलटणे, सचिव ॲड. रतनकुमार इचम,…
Read More...

साहित्यरत्न साहित्यमंच आयोजित हिवाळी साहित्य मैफिल उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी साहित्यरत्न साहित्यमंच आयोजित स्वर्गीय हरिश्चंद्र त्रंबकराव टिपरे हिवाळी साहित्य मैफिल २०२५ उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुहास टिपरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे…
Read More...

नाशिक सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरेंकडून ग्रंथभेट

नाशिक  : प्रतिनिधी                                          नाशिक सार्वजनिक वाचनालयाला ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांनी २० ग्रंथ भेट म्हणून दिले आहेत. सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर व नाट्यगृह सचिव जयेश बर्वे यांनी…
Read More...

डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. या पुस्तकाचे प्रकाशन बल्लाळ पब्लिकेशन व अक्षरमंच पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More...

सोशल मीडियावरील तरुणांनी यशासाठी वाचन करावे : विशाल पाटील

नाशिक  : प्रतिनिधी आजच्या सोशल मीडियावरील तरुणांनी जागतिक स्तरावरील यशस्वी असलेल्या राजकीय, व्यावसायिक व्यक्तिंचा सखोल अभ्यास करायला हवा. त्यासाठी विविध ग्रंथांचे वाचनही हवे. त्याचप्रमाणे आपले विचार रोज एका डायरीमध्ये लिहून ठेवत चला. …
Read More...

कृतज्ञेतची भावना जपणे गरजेचे :  नाना खैरनार

नाशिक : प्रतिनिधी जीवनात अनेक प्रसंग येत असतात  त्या क्षणाला मदत करणार्‍यांविषयीची कृतज्ञेतची भावना जपणे हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नाना खैरनार यानी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित आयोजित पुस्तकावर बोलू काही या…
Read More...

शब्दाई पत्रिका 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अतिशय धुमधडाक्यात; अनेक मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : प्रतिनिधी शब्दाई पत्रिका 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अतिशय धुमधडाक्यात, अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी संपन्न झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस,…
Read More...

भारतीय संस्कृतीची कुंभमेळा ही महानता : सुनीता गायधनी

नाशिक  : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीची महानता आहे, असे प्रतिपादन सुनीता गायधनी यांनी केले. लेखक विश्वास साक्रीकर यांच्या शोध कुंभपर्वाचा या पुस्तकावर सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे आयोजित पुस्तक…
Read More...

साहित्यात योगदानाबद्दल ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांचा सन्मान  

नाशिक : प्रतिनिधी          सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे यांच्या हस्ते…
Read More...