डॉ. प्रीती सोनार यांना द्वितीय डॉक्टरेट पदवी

नाशिक  : प्रतिनिधी अशोक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रीती सोनार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने⁷ शिक्षण क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. प्रा. डॉ. विद्या…
Read More...

किल्ल्ले सायकलवरून फिरणाऱ्या युवकाचा स्वराज्य परिवाराच्यावतीने सत्कार

नाशिक  : प्रतिनिधी डेहराडून येथील कार्तिक सिंह हा युवक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतातील छत्रपती शिवरायांचे किल्ले सायकलवरून फिरत आहे. त्या सर्व गडकोटांची माहिती गोळा करून युवकांपर्यंत…
Read More...

शब्दाई पत्रिका 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अतिशय धुमधडाक्यात; अनेक मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : प्रतिनिधी शब्दाई पत्रिका 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अतिशय धुमधडाक्यात, अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी संपन्न झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस,…
Read More...

वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही काळाची गरज : डॉ. योगेश जोशी

नाशिक  : प्रतिनिधी वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. योगेश जोशी यांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अखंड वाचन यज्ञ उपक्रमातंर्गत आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात डॉ.…
Read More...

हंस योग साधना निसर्गोपचार संस्थेतर्फे दिवाळ फराळ वाटप

नाशिक : प्रतिनिधी येथील हंस योग साधना निसर्गोपचार संस्थेतर्फे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक भानुदास एकनाथ परबत व संस्थेचे योग साधक यांच्या सहकार्यातून हे फराळ वाटप करण्यात आले. आधारतीर्थ, त्रंबकेश्वर, त्याचबरोबर…
Read More...

पुन्हा एकदा नृत्यालीने भारतीय झेंडा अटकेपार फडकवला

नाशिक  : प्रतिनिधी येथील नृत्याली संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार कामगिरी केली आहे. सिंगापूर डान्स अलायन्सतर्फे आयोजित प्रतिष्ठित इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल 2025 मध्ये नृत्यालीने सर्व श्रेणींमध्ये प्लॅटिनम पुरस्कार मिळवत…
Read More...

म्हसरूळ येथील वंदना गणेश पेलमहाले यांच्या प्रभाग क्रमांक 1 च्या संपर्क कार्यालयाचा नुकताच शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील वंदना गणेश पेलमहाले यांच्या प्रभाग क्रमांक 1 च्या संपर्क कार्यालयाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  रंजन ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात…
Read More...

वाढवण बंदरामुळे करोडो रोजगार निर्माण होणार  : उन्मेष वाघ

नाशिक : प्रतिनिधी "वाढवण बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्रात अंदाजे एक कोटी नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत अनुषंगिक उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहतील. कृषीमाल निर्यातीस चालना मिळेल, पॅकेजिंग व लॉजिस्टिक…
Read More...

अशोकामध्ये ‘नवरंग उत्सव’ उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन्स फाऊंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयामध्ये नवरंग उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची…
Read More...

ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव

नाशिक  : प्रतिनिधी ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे विशेष शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी उद्योगपती राजेश…
Read More...