सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार  :  मलावरोध

आजार : मलावरोध              Constipation, बद्धकोष्ठता, कब्ज किंवा मलावरोध हा आजार आधुनिक सभ्यतेचा रोग आहे. मल जेव्हा मोठ्या आतड्यात जमा होतो परंतु काही कारणास्तव तो बाहेर पडत नाही, तेथेच साचून राहतो, त्यास मलावरोध म्हणतात. आज काल जवळ जवळ…
Read More...

तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशनतर्फे तीन शिबिरांचे आयोजन

नाशिक, (वा.) तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस या सेवाभावी संस्थेतर्फे ऑनलाईन महाआसमानी परमज्ञान शिबीर होणार आहे. संस्थापक सरश्री यांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  पहिले शिबीर हे बुनियादी सत्य…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

मुंबई (सिटी न्यूज 17 वृत्तसेवा) - लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी…
Read More...

ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई ( सिटी न्यूज 17 वृत्तसेवा) : ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (92) यांचे आज (दि.6) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोविड न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले…
Read More...

तेजगुरु सरश्री यांचा आध्यात्मिक प्रवास

`टीजीएफʼचे संस्थापक "सरश्री" यांचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरु झाला होता. बालपणी त्यांना अनेक प्रश्न पडायचे जसे, कर्म हे माणसाच्या जन्माचं, दुःखाचं कारण सांगितलं जातं, मग माणसाचा पहिला जन्म कोणत्या कर्मामुळे झाला?…
Read More...

`रोगमुक्त भारत अभियानʼच्या राज्य सहसंयोजकपदी डॉ. तस्मीना शेख

स्वामी शिवानंद यांच्यासह डाॅ. तस्मीना शेख. नाशिक : प्रतिनिधी  इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (आयएनओ)च्या `रोगमुक्त भारत अभियानʼच्या महाराष्ट्र राज्य सहसंयोजकपदी येथील डॉ. तस्मीना शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे…
Read More...

डॉक्टरांना संरक्षण देण्याची मेडिकल असोसिएशनची मागणी

निवेदन देताना डाॅ. सचिन देवरे व सहकारी डॉक्टर्स. नाशिक, (वा.) सर्व डॉक्टर्स विशेषतः महिला डॉक्टरांना संरक्षण व डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरणी सखोल चौकशी करुन लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा द्यावी, याविषयी मागणीचे निवेदन पोलिस…
Read More...

चिकित्सकांनी वेगळेपणाची कास धरल्यास  आयुर्वेदासह इतर प्राचीन शास्त्रांचा प्रभावी रीतीने मानवजातीसाठी…

नाशिक : प्रतिनिधी आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे. मात्र, ते गुप्त ठेवण्याचा आग्रह काही कारणांमुळे पूर्वीच्या काळात होता. साहजिकच त्यामुळे हि दिव्य चिकित्सा सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचली नाही. आता यातील चिकित्सकांनी आपल्या…
Read More...

डाॅ. तस्मिना शेख यांची योग स्पर्धांच्या पंचपदी नियुक्ती

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनने येथील डाॅ. तस्मिना शेख यांना योग स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. असोसिएशनचे सतीश मोहगावकर, डाॅ. संजय मालपाणी व भालचंद्र पडाळकर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : डोकेदुखी

डोकेदुखी आजार              डोक्याची पुढील बाजू दुखते, अर्धे डोके दुखते, संपूर्ण डोके दुखते. अशा अनेक तक्रारींनी डोकेदुखी आपल्याला त्रास देत असते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये हा विकार दिसून येतो. या आजाराला अर्धशिशी किंवा…
Read More...