नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूररोडवरील वाघ गुरुजी शाळेतील विद्यार्थी आयुष सुनील कोर याच्या वाढदिवसानिमित्त शाळेस १० वड व बांबूची रोपे भेट देण्यात आली.
याप्रसंगीच्या छायाचित्रात (डावीकडून) श्रीमती पाटील, मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, शालेय समितीचे सदस्य हिरामण सोनवणे, विशाल गवळी व पालक सुनील कोर दिसत आहेत.
—