Browsing Category

स्थानिक

पोलिसमित्र परिवार समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

नाशिक, (वा.) पोलिसमित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे, मुख्य सल्लागार सुभाष सोळंखे व सचिव विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक टीमची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला अध्यक्ष माधुरी गुजराथी…
Read More...

कृषी क्षेत्रातील `पद्मʼ : पद्माकर मोराडे

म्हसरूळ, (वा.) मिडीया क्षेत्रातील देशातील अग्रगण्य `नवभारत नवराष्ट्र ग्रुपʼतर्फे येथील पद्माकर मोराडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा `नवराष्ट्र सन्मानʼ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा हा गौरव झाला आहे.…
Read More...

म्हसरूळमध्ये रविवारी (दि.2) आरोग्य तपासणी शिबीर

म्हसरूळ, (वा.) स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्यातर्फे उद्या (दि. 2) नववर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर होणार असल्याची माहीती उपमहानगर समन्वयक प्रमुख डाॅ. पंकज वाल्हेकर यांनी दिली.           हे शिबीर…
Read More...

म्हसरूळला भाजी मार्केटमध्ये पथविक्री प्रमाणपत्रांचे वाटप

म्हसरूळ, (वा.) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट, आरटीओ कॉर्नर येथे भाजी विक्रेत्यांना पथविक्री प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नाशिक शहरातील हे पहिलेच भाजी मार्केट की जेथून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भाजी…
Read More...

रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम 

नाशिक, (वा.) कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दलितांच्या उध्दारासाठी व भूमिहीन लोकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने त्यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन…
Read More...

नाशिक शहर उपमहानगर समन्वयकपदी डाॅ. पंकज वाल्हेकर

म्हसरूळ, (वा.) वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्दकीय मदत कक्षाच्या नाशिक शहराच्या उपमहानगर समन्वयकपदी डाॅ. पंकज वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.      उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयक योगेश म्हस्के व नाशिकचे माजी…
Read More...

`एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावे’

नाशिक : प्रतिनिधी राज्य परिवहन महांडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावे, या मागणीचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या शिष्टमंडळाने समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे…
Read More...

म्हसरुळला ओकांर पॉईंटला दत्तजयंतीनिमित्त भव्य भंडारा

म्हसरुळ, (वा.) दत्तजयंतीनिमित्त म्हसरुळ-मेरी परिसरात दत्ता सानप यांच्या नेतृत्वाखालील दिंडोरी रोड मित्रमंडळ, ओंकार पॉईंट मित्रमंडळ आणि जुईनगर रोड मित्रमंडळातर्फे यंदाही ओंकार पॉईंट येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तगुरूंची…
Read More...

दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांना महाराणा प्रताप चौक, नाशिक येथे श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी महाराणा प्रताप चौक, नाशिक येथे दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष भारतसिंह परदेशी, डी. आर. पाटील, योगेश…
Read More...

नाशिकमध्ये सीडीएस दीवंगत बिपिन रावत यांना श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना रविवार कारंजा येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ओमकार विरेंद्रसिंग टिळे यांनी रांगोळीमधून रावत यांची प्रतिमा हुबेहूब साकारली होती. सर्वांनी दिवे,…
Read More...