Browsing Category
स्थानिक
सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुभाष काकड, व्हाईस चेअरमनपदी ॲड. आर.…
नाशिक : प्रतिनिधी
मेरी - म्हसरूळ येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नाली शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या चेअरमनपदी संस्थापक सुभाष काकड,…
Read More...
Read More...
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रणजित पाटील यांचा सत्कार
नाशिक : प्रतिनिधी
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे येथील श्रीमती पुष्पवतीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शेकोटी साहित्य संमेलनात हा गौरव करण्यात आला. पाटील यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक निसर्गोपचारविषयक…
Read More...
Read More...
रामशेज पिठावरील रस्ता डांबरीकरणाची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री व खासदार भारतीताई पवार यांना रामशेज पिठावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंबंधीचे निवेदन
अनंत विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेन्द्रचार्यजी महाराज (दक्षिणपीठ नानीजधाम),…
Read More...
Read More...
नाशिकमधील दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली अकॅडमीतर्फे भरतनाट्यम नृत्याविष्कार
नाशिक : प्रतिनिधी
राजीवनगर येथील टागोर कल्चरल ॲण्ड सोशल असोसिएशन आयोजित दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नृत्याविष्कार करण्यात आला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
लता मंगेशकर यांच्या गीतांवरील नृत्यास पसंती…
Read More...
Read More...
…तर गांधीजींनी स्मार्टफोनही वापरला असता
नाशिक : प्रतिनिधी
महात्मा गांधीजी हे आधुनिकीकरणाची कास धरणारे होते. म्हणूनच ते जर आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात असते तर कदाचित त्यांनी स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापरही केला असता. महात्मा गांधीजी हे वैज्ञानिक प्रगती आणि…
Read More...
Read More...
माणसांच्या विकासासाठी गांधी विचार आवश्यकच : नलिनी नावरेकर
नाशिक : प्रतिनिधी
महात्मा गांधींचा विचार बाजूला सारून जगातील माणसांचा विकास होऊ शकत नाही, म्हणूनच गांधी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने ‘जाणून घेऊ या गांधीजींना’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी नलिनी नावरेकर यांनी…
Read More...
Read More...
‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (रविवार, दि. २ ऑक्टोबर) होणार आहे.
नाशिक : प्रतिनिधी दिवंगत गांधीवादी कार्यकर्त्या-लेखिका प्रा. वासंती सोर यांनी लिहिलेल्या ‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘गांधीवादी जीवनशैली’ या विषयावर मान्यवरांशी…
Read More...
Read More...
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी नवरात्रोत्सवात आधाराश्रमातील कुमारीकांना भेटवस्तू देणार
नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (दि.2) आधाराश्रमातील कुमारीकांना दागिने भेट देण्यात येणार असल्याची माहिती या अकॅडेमीच्या प्रमुख सोनाली करंदीकर यांनी दिली.…
Read More...
Read More...
सुंदर, सात्विक व पाण्यात लवकर विरघळणारी गणपतीची मूर्ती
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवात पीओपीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीपासून प्रदूषण होत असल्याने शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती वापरात येत आहे. आता यात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे, ते म्हणजे गोमय गणपतीची मूर्ती तयार करण्याचे. हे शिवधनुष्य…
Read More...
Read More...
सप्तश्रृंगी नागरी पतसंस्थेची 28 ऑगस्टला वार्षिक सभा
नाशिक : प्रतिनिधी
गेली 27 वर्ष सभासदांना अविरत सेवा देणाऱ्या दिंडोरीरोडवरील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. येथील श्रध्दा ज्येष्ठ्य नागरिक संघाच्या अमृतकुंभ सोसायटीतील सभागृहात…
Read More...
Read More...