Browsing Category

स्थानिक

दिंडोरी तालुका युवाप्रमुख सागर धात्रक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी दिंडोरी तालुका युवाप्रमुख सागर धात्रक यांचा वाढदिवस हा मानोरी (ता. दिंडोरी) येथील हनुमान मंदिरात जगद्गुरू माऊलींचे निर्गुण रूपात माऊलीं समक्ष ऑनलाइन आरतीच्या ठिकाणी अतिशय जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी धात्रक यांनी …
Read More...

सप्तशृंगी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

नाशिक : प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील सप्तशृंगी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील आठवले-जोशी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सुभाष काकड यांच्या…
Read More...

बालचित्रकार मयुरेश राजा रविवर्मा पुरस्काराने सन्मानित

नाशिक  : प्रतिनिधी बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला राजा रविवर्मा बालचित्रकार पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ,नाशिक जिल्हा आणि व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ …
Read More...

श्री भद्रकाली देवी मंदिर, नाशिक येथे शुक्रवारी (दि.5 मे) नृत्य भक्ती रंग कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी येथील श्री भद्रकाली देवी मंदिर (शनि मंदिर) न्यासातर्फे नृत्य भक्ती रंग हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सात ते ८.३० वाजेदरम्यान होणार आहे. नृत्याली भरतनाट्यम संस्थेमार्फत हा कार्यक्रम होणार आहे. भरतनाट्यम नृत्य…
Read More...

भारतीय जनता पक्ष दिंडोरी तालुका सरचिटणीसपदी अमोल खोडे नियुक्त

नाशिक : प्रतिनिधी दिंडोरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी अमोल गौतमराव खोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अजय दराडे यांनी त्यांची निवड केली. त्यांना…
Read More...

नाशिकमध्ये आज (गुरूवार, दि.30) भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण रामायण

नाशिक :  प्रतिनिधी चेतनानगर, राणेनगर येथे येथील पूर्णब्रह्म श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणेच यंदाही श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे. यातंर्गत गुरूवारी (दि.30) नृत्याली भरतनाट्यम अकादमीतर्फे विशेष नृत्यसेवा या मंदिरात दिली जाणार आहे.…
Read More...

पेठरोडवर हनुमान चौक परिसरात साईराम क्लिनिकतर्फे मोफत आरोग्य शिबीरात 350 जणांची तपासणी

नाशिक  : प्रतिनिधी पंचवटीतील पेठरोडवरील नमन गार्डन, हनुमान चौक परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबिरामध्ये दिंडोरी रोड, पेठ रोड भागातील  जवळपास ३०० ते ३५० रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या. साईराम क्लिनिकतर्फे याचे आयोजन करण्यात…
Read More...

पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टच्या निसर्गोपचार व योग कार्यशाळेस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

नाशिक  : प्रतिनिधी पाचव्या निसर्गोपचार दिवसानिमित्त विविध उपक्रमांतर्गत येथील पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत कार्तिक निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्गोपचार व योग कार्यशाळा, तसेच ॲक्युप्रेशर उपचार शिबीर झाले. त्यास उस्फूर्त प्रतिसाद…
Read More...

सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुभाष काकड, व्हाईस चेअरमनपदी ॲड. आर.…

नाशिक : प्रतिनिधी मेरी - म्हसरूळ येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नाली शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या चेअरमनपदी संस्थापक सुभाष काकड,…
Read More...

गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रणजित पाटील यांचा सत्कार

नाशिक  : प्रतिनिधी गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे येथील श्रीमती पुष्पवतीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शेकोटी साहित्य संमेलनात हा गौरव करण्यात आला. पाटील यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक निसर्गोपचारविषयक…
Read More...