Browsing Category

स्थानिक

“धनुष्यबाणावर मारू शिक्का, बदलूया आपल्या प्रभाग १ चा नकाशा! शेवटच्या दिवशी मतदारांच्या काळजाला…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ व परिसर) आज निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी अक्षरशः ढवळून काढला. धावपळ, घोषणाबाजी आणि भव्य रॅली हा प्रचाराचा…
Read More...

विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व  माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक…

नाशिक : प्रतिनिधी पेठरोडवरील आरटीओ ऑफीसजवळील किशोर सूर्यवंशीरोडवर असलेल्या विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व  माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर झाले. यावेळी डॉ. संतोष वैद्य, डॉ. हनुमंत ठोके,…
Read More...

म्हसरूळमध्ये परिवर्तनाचे वारे; ‘विकासासाठी एकत्र या’, शिवसेना उमेदवारांचे मतदारांना…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा चांगलाच उडू लागला आहे. प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेनेच्या (शिंदे गट)…
Read More...

म्हसरूळला जनतेने सुचवलेलेच उमेदवार रिंगणात; नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिंडोरी रोडवर भव्य बाईक रॅली काढत विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे. 'खिच के…
Read More...

“रस्ते, पाणी आणि उद्यानांसाठी आता आरपारची लढाई; शिंदे गटाच्या चार उमेदवारांचे म्हसरूळमध्ये…

नाशिक  : प्रतिनिधी महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील म्हसरूळ (प्रभाग क्रमांक १) येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शनिवारी (दि.१०) काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी कलाकारांनी आदिवासी…
Read More...

‘प्रभाग क्रमांक एक (म्हसरूळ) मध्ये धनुष्यबाणा’ची ललकार! विरोधकांना जोरदार आव्हान; रॅलीत…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून,…
Read More...

“सुशिक्षित उमेदवार, नवा विचार! प्रभाग १ मध्ये शिवसेनेच्या ‘एज्युकेटेड’ पॅनेलची…

नाशिक  : प्रतिनिधी म्हसरूळमध्ये (प्रभाग क्रमांक एक) नागरी सुविधा पुरेश्या नाहीत. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला अडथळा ठरत आहे. त्यावर पक्की उपाययोजना म्हणजे शिवसेनेचे चार उमेदवारांचे पॅनल निवडून आणणे गरजेचे आहे. यातील तीन उमेदवार…
Read More...

म्हसरूळ (प्रभाग एक) मध्ये बुलेटची धडधड आणि कार्यकर्त्यांचा उत्साह; डॉ. शिंदेंनी दाखवले…

नाशिक  : प्रतिनिधी पंचवटीतील म्हसरूळ व परिसरात प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बाईक रॅली बुधवारी (दि. ७ जानेवारी) काढण्यात आली. नाशिकमध्ये शिवसेनेत…
Read More...

“२५ वर्षांपासून समस्या कायम”: पंचवटीतील प्रभाग एकमध्ये शिवसेने (शिंदे गट) च्या…

नाशिक | प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात लक्ष वेधून घेतले आहे. रस्ते, आरोग्य आणि पाण्याचे प्रश्न…
Read More...

जनसेवेच्या ‘धनुष्यबाणा’चा प्रभागात एल्गार; प्रविण जाधव यांच्या रूपाने परिवर्तनाची साद!

नाशिक : प्रतिनिधी पद असताना काम सर्वच करतात, पण पद नसतानाही जो जनतेच्या अडीअडचणीला धावून येतो, तोच खरा लोकनेता!" याच भावनेतून प्रभाग १ मधील मतदारांनी प्रविणभाऊ जाधव व त्यांच्या पॅनेलला विजयी करण्याचा ठाम निश्चय केला आहे. दिंडोरी रोडवरील…
Read More...