Browsing Category

शिक्षण

अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज (चांदशी) येथे शार्क टॅंक या स्पर्धेचे  आयोजन

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज (चांदशी) येथील बी.कॉम विभाग आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या सहकार्याने शार्क टॅंक या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते.…
Read More...

नाशिकमधील युडब्ल्यूसीईसीत चिमुकल्यांनी जन्माष्टमीला लुटला दहीहंडीचा आनंद

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी कृष्ण व राधेचे वेश परिधान केले होते. मोरपीस व दागिने घालून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विविध उपक्रमांतून साजऱ्या…
Read More...

अश्विननगर, सिडको, नाशिक येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन…

नाशिक : प्रतिनिधी सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संस्थापिका, विश्वस्त, पालक, शिक्षक,…
Read More...

ओझर येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी ओझर शहर माजी सैनिक, सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत व सिद्धिविनायक आयटीआय ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन…
Read More...

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त…

नाशिक : प्रतिनिधी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर सुभेदार रमेश उगले उपस्थित होते. मंचावर निदेशक दीपक साळवे, मधुकर…
Read More...

अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये आकर्षक खेळप्रकारांचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये सीनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळप्रकार आयोजित केले होते. त्यांच्या संकल्पनात्मक, शारीरिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली ही आकर्षक खेळांची मालिका…
Read More...

संशोधन हे समाजाभिमुख असावे: कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नाशिक  : प्रतिनिधी संशोधन हे समाजाभिमुख असावे. तसेच संशोधन हे कागदोपत्री न राहता त्यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. अशोका एज्युकेशन…
Read More...

अशोका महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण यावर कार्यशाळेचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या…
Read More...

रोटरी नाशिक मिडटाउनचा पदग्रहण साेहळा उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी रोटरी नाशिक मिडटाऊनचा २०२५-२६ या वर्षासाठी पदग्रहण साेहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिव म्हणून संपत काबरा व पंकज बोबडे यांनी शपथ घेतली. याप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, प्रांतपाल नाना शेवाळे, सहायक प्रांतपाल…
Read More...

अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र काॅलेजचा बीए – बीएड व बी.एस्सी – बीएड. परीक्षेचा ९९.१६…

नाशिक : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीए - बीएड व बी.एस्सी - बीएड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ९९.१६ टक्के विद्यार्थी…
Read More...