Browsing Category

शिक्षण

अशोका महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण यावर कार्यशाळेचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या…
Read More...

रोटरी नाशिक मिडटाउनचा पदग्रहण साेहळा उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी रोटरी नाशिक मिडटाऊनचा २०२५-२६ या वर्षासाठी पदग्रहण साेहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिव म्हणून संपत काबरा व पंकज बोबडे यांनी शपथ घेतली. याप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, प्रांतपाल नाना शेवाळे, सहायक प्रांतपाल…
Read More...

अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र काॅलेजचा बीए – बीएड व बी.एस्सी – बीएड. परीक्षेचा ९९.१६…

नाशिक : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीए - बीएड व बी.एस्सी - बीएड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ९९.१६ टक्के विद्यार्थी…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत विविध उपक्रमांनी पितृदिन उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पितृदिन हा ह्रदयस्पर्शी आनंददायी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांकडून विविध उपक्रम राबविले गेले. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी टाय बनवले. ज्युनिअर…
Read More...

अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील…

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील शिक्षकांसाठी सहा दिवशीय प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागातर्फे करण्यात आले होते.…
Read More...

सिडकोतील युडब्ल्यूसीईसीमध्ये चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस ठरला आनंदाचा

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये चिमुकल्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. नर्सरीच्या विद्यार्थ्यांपासून ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात आनंद दिसत होता.…
Read More...

नाशिकमधील युडब्ल्यूसीईसीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. पुरस्कार तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आला होता. सर्वात शिस्तबद्ध वर्ग, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणारा वर्ग…
Read More...

युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थी आणि मातांसाठी दंतविषयक कार्यशाळा उत्साहात 

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीने अलिकडेच वरिष्ठ बालवाडी विद्यार्थी आणि त्यांच्या मातांसाठी दंत स्वच्छताविषयक कार्यशाळा झाली. मुलांमध्ये वाढत्या दंत समस्यांमुळे हा उपक्रम राबविण्यात आला. दंत शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा…
Read More...

भारतीय ज्ञान प्रणाली : बहुविद्याशाखीय शिक्षणाचे नवीन दृष्टिकोन या विषयावर राष्ट्रीय परिषदचे आयोजन…

नाशिक : प्रतिनिधी अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन, नाशिक यांनी अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या अंतर्गत आणि प्रा. राम ताकवले संशोधन आणि विकास केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या…
Read More...

एनएमएमएस स्कॉलरशिपला क्षितिजा जाधव पात्र

नाशिक : प्रतिनिधी शिंदे (नाशिक) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी क्षितिजा शशिकांत जाधव ही एनएमएमएस ही स्कॉलरशिप परीक्षा पात्र झाली. ती इयत्ता आठवी क ची विद्यार्थीनी आहे. या यशाबद्दल…
Read More...