शिक्षणप्रेमी प्राचार्य नीलकंठ नेर यांचा मंगळवारी (दि.11) सेवापूर्ती समारंभ

नाशिक : प्रतिनिधी  (दिलीप अहिरे यांजकडून) पेठरोडवरील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या उन्नती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवाभावी  व शिक्षणप्रेमी प्राचार्य नीलकंठ लुकडू नेर हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत  आहेत. नेर…
Read More...

म्हसरूळ येथील रुही देशमुख बनली संशोधक

म्हसरूळ, (वा.) येथील रहिवासी असलेल्या रुही देशमुख या विद्यार्थिनीची अमेरिकेतील आघाडीच्या इंटेलीया कंपनीमध्ये 'सिनीअर रिसर्च असोसिएट' म्हणून निवड झाली असून, 'इम्युनॉलॉजी' या विषयावर ती संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे जगातील मोजक्याच…
Read More...

म्हसरूळला श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) येथील गुलमोहरनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश किसनराव पेलमहाले यांच्या `हो आपण हे करू शकतोʼ या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. सोनसाखळी…
Read More...

राजा शिवाजी  मार्गदर्शन  केंद्रातर्फे नाशिकमध्ये योग मार्गदर्शन वर्ग सुरू

नाशिक : प्रतिनिधी राजा शिवाजी  मार्गदर्शन  केंद्रातर्फे आयोजित योगासने, ध्यान व शास्त्रशुद्ध प्राणायाम वर्गास मंगळवारपासून (दि.4) सुरूवात झाली. विकारमुक्त शरीर आणि मनाच्या एकाग्रतेसाठी हा परिपूर्ण योगाभ्यास असल्याचे संयोजकांनी सांगितले.…
Read More...

पोलिसमित्र परिवार समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

नाशिक, (वा.) पोलिसमित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे, मुख्य सल्लागार सुभाष सोळंखे व सचिव विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक टीमची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला अध्यक्ष माधुरी गुजराथी…
Read More...

सीडीओ-मेरी शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम

म्हसरूळ, (वा.) सीडीओ-मेरी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असून त्यांनी समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवली. त्यांच्या क्रांतिकारी…
Read More...

मराठा हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा  कार्यक्रमाची दमदार सुरुवात

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची  दमदार आणि जोशपूर्ण सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर…
Read More...

कृषी क्षेत्रातील `पद्मʼ : पद्माकर मोराडे

म्हसरूळ, (वा.) मिडीया क्षेत्रातील देशातील अग्रगण्य `नवभारत नवराष्ट्र ग्रुपʼतर्फे येथील पद्माकर मोराडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा `नवराष्ट्र सन्मानʼ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा हा गौरव झाला आहे.…
Read More...

सर्दी पडसे झाले ? मग त्यावर काय उपाय कराल ?

सर्दी पडसे  मानव कल्याणासाठी भारतीय ऋषीमुनींनी संपूर्ण जगभराला योगशास्राच्या रूपाने अमूल्य अशी देणगी दिली आहे. स्वास्थ्य जीवनासाठी नैसर्गिक, नियमित आहार-विहार, निद्रा, जागरण आवश्यक आहे. या संबंधी गीतेमध्ये सुंदर श्लोक आला आहे. “ …
Read More...

म्हसरूळमध्ये रविवारी (दि.2) आरोग्य तपासणी शिबीर

म्हसरूळ, (वा.) स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्यातर्फे उद्या (दि. 2) नववर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर होणार असल्याची माहीती उपमहानगर समन्वयक प्रमुख डाॅ. पंकज वाल्हेकर यांनी दिली.           हे शिबीर…
Read More...