ध्यान : योगानंदांचा ईश्वराकडे नेणारा मार्ग
“ध्यान हे आत्म्याचे अनंत ब्रह्म किंवा परमेश्वराशी पुनर्मीलन घडवणारे विज्ञान आहे. नियमित आणि गहन ध्यान केल्याने आपला आत्मा जागृत होईल…” — परमहंस योगानंद
आजचे जग अविरत वेगाने धावत आहे. तणाव, संघर्ष आणि अनिश्चितता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग…
Read More...
Read More...
स्केटिंग स्पर्धेत सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीयस्तरावर यश
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक यांच्यावतीने परमानंद स्पोर्ट्स अकॅडमी, बडदेनगर, नाशिक येथे १५ डिसेंबरला आयोजित स्केटिंग स्पर्धेत सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या…
Read More...
Read More...
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या एआयसीईएसआर (AICESR) कडून राष्ट्रीय स्तरावरील नेट, सेट कार्यशाळेचे…
नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या एआयसीईएसआर (Ashoka Education Foundation’s AICESR) महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षा कक्ष आणि आयक्यूएसी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय…
Read More...
Read More...
नाशिकच्या बालकलाकार मयुरेशच्या कलाकृतीला राष्ट्रीय सन्मान
नाशिक : प्रतिनिधी
येथील बालकलाकार मयुरेश राजेंद्र आढाव याच्या कलाप्रवासात आणखी एका महत्त्वाच्या यशाची नोंद झाली आहे. झारखंड येथील 'रिवायव्हल ऑफ ट्रायबल अँड फोक आर्ट्स फाऊंडेशन'द्वारे प्रकाशित होणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय कला नियतकालिक…
Read More...
Read More...
होमगार्डच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक शहर पथकामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक : प्रतिनिधी
होमगार्डच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक शहर पथकामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर होमगार्डतर्फे पथसंचलन करण्यात आले. होमगार्ड…
Read More...
Read More...
साहित्यरत्न साहित्यमंच आयोजित हिवाळी साहित्य मैफिल उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
साहित्यरत्न साहित्यमंच आयोजित स्वर्गीय हरिश्चंद्र त्रंबकराव टिपरे हिवाळी साहित्य मैफिल २०२५ उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुहास टिपरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे…
Read More...
Read More...
कवितेच्या कार्यशाळेत संवेदनशीलतेचा आणि विचारांचा जागर
नाशिक : प्रतिनिधी
मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, प्रेम, वेदना, आशा आणि सामाजिक वास्तव यांचे शब्दरूप म्हणजे कविता. माणसाला संवेदनशील, विचारशील आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कविता करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी…
Read More...
Read More...
५३ वे नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन उत्साहपूर्ण वातावरणात
नाशिक | प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर येथे ५३ वे नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या…
Read More...
Read More...
ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉनमध्ये१२०० हून अधिक धावपटूंचा सहभाग
नाशिक : प्रतिनिधी
न्यू ग्रेस अकॅडमीच्यावतीने ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉन स्पर्धा येथील चामरलेणी परिसरातील निसर्गरम्य ट्रेल रूटवर उत्साहात झाली. यात १२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा विविध…
Read More...
Read More...
उपजिल्हाधिकारी कुंदन हिरेंचा कसमादे परिवारातर्फे सत्कार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारीपदी कुंदन हिरे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा व पत्नी निलीमा हिरे यांचा कसमादे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिवाराचे उपाध्यक्ष हिरामण सोनवणे व मीरा सोनवणे यांनी सत्कार…
Read More...
Read More...