मनाविरुद्ध घडले तर काय करायचे हे योगाभ्यासाने कळते : प्रा. राज सिन्नरकर

नाशिक : प्रतिनिधी जीवनात मनाविरुद्ध घडले तर काय करायचे हे योगाभ्यासाने कळते. परिस्थितीसमोर मी लाचार होणार नाही. समाधान व स्वाभिमानाने राहील, हे योगशास्त्र शिकवते. योग हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे. योगशास्त्र सोबत असेल तर जीवन सामर्थ्याने…
Read More...

नाशिकमध्ये आज (शनिवारी, दि.10 सप्टेंबर) धम्मगिरी योग महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण व गुणवंतांचा…

नाशिक : प्रतिनिधी येथील धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था संचलित धम्मगिरी योग महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ व गुणवंतांचा सत्कार समारंभ आज (शनिवारी, दि.10 सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल…
Read More...

नाशिकमध्ये आज (दि. 10 सप्टेंबर, शनिवार) जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

प्रतिनिधी : नाशिक महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संचालित नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (दि.10) अरिहंत नर्सिंगहोम, प्रमोदनगर, गंगापूर रोड येथे होणार आहे.      …
Read More...

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी योग विद्या गुरूकुलतंर्गत योग महाविद्यालय (नाशिक) चे विद्यार्थी विष्णू …

नाशिक : प्रतिनिधी योग विद्या गुरूकुलतंर्गत येथील योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. विष्णू ठाकरे व कांचन उफाडे यांची राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…
Read More...

कुटूंबाने शांतपणे जगण्यासाठी आपल्या घरात योगतज्ज्ञ हवाच :  प्रा. राज सिन्नरकर

नाशिक  : प्रतिनिधी स्वतःसह पूर्ण कुटूंबाने शांतपणे जगण्यासाठी आपल्या घरात योगतज्ज्ञ हवाच. तो कुटूंबाची कुठल्याही प्रकारची फसवणूक टाळू शकतो. अनेक लोक बुद्धीचा वापर दुसर्‍याला त्रास देण्यासाठी करतात. त्यातून फसवणूक होते. हे आपल्याला…
Read More...

सुंदर, सात्विक व पाण्यात लवकर विरघळणारी गणपतीची मूर्ती

नाशिक  : प्रतिनिधी गणेशोत्सवात पीओपीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीपासून प्रदूषण होत असल्याने शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती वापरात येत आहे. आता यात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे, ते म्हणजे गोमय गणपतीची मूर्ती तयार करण्याचे. हे शिवधनुष्य…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मूत्राशय (मुतखडा)  

मूत्राशय (मुतखडा) शरीरातील रक्तातील दूषित मल किडनीद्वारे गाळून मूत्र रूपात तो मूत्राशयात जमा होतो. त्यावेळी त्या दूषित मलातून खड्यांची निर्मिती होते व ते मूत्राशयात साचून राहतात. लक्षणे मूत्र त्यागाची इच्छा होऊनही मुत्र त्याग केले…
Read More...

“पुष्पावती चॅरिटेबल ट्रस्ट” निसर्गोपचाराच्या कोर्सने सकारात्मकता वाढली

नमस्कार मी सौ.अर्चना शिशिर दीक्षित. भारतीय नौसेना अधिकारी कॅप्टन शिशिर दीक्षित यांची पत्नी आणि मिसेस इंडिया. "अंदर कोई बाहर ना जा सके,  बाहरसे कोई अंदर ना आ सके", अशी सगळ्यांची परिस्थिती झाली होती. सध्याची नाजूक परिस्थिती आपणा…
Read More...

नाशिकमध्ये तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशनचे बर्निंग डिजायर शिबीर उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशन, पुणे अंतर्गत नाशिक विभागातर्फे `बर्निंग डिजायर शिबीरʼ येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब सभागृहात उत्साहात झाले. तेजग्यान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्रीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन…
Read More...

सप्तश्रृंगी नागरी पतसंस्थेची 28 ऑगस्टला वार्षिक सभा

नाशिक : प्रतिनिधी गेली 27 वर्ष सभासदांना अविरत सेवा देणाऱ्या दिंडोरीरोडवरील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. येथील श्रध्दा ज्येष्ठ्य नागरिक संघाच्या अमृतकुंभ सोसायटीतील सभागृहात…
Read More...