युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थ्यांना दिली आपल्या शहराविषयी माहिती

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थ्यांना आपलं शहर याबद्दल शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वतःचे शहर, नकाशावरील त्याचे स्थान, त्यांना भेट देण्यास आनंद देणारी ठिकाणे, रेल्वेस्थानक, संग्रहालय आणि रुग्णालय…
Read More...

अशोका एकात्मिक  बी.एड. काॅलेजचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे) आणि अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालय (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात झाले.…
Read More...

युडब्ल्यूसीईसीमध्ये कार्यशाळेत पालकांनी समजावून घेतला मुलांसाठी आहार

नाशिक : प्रतिनिधी सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये ज्युनियर केजीच्या पालकांसाठी पोषण कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी चांगले पोषण आवश्यक आहे. तसेच, आज अनेक मुले भाज्या,…
Read More...

थोर लोकांच्या चरित्र वाचनातून प्रेरणा निर्माण होते : साहित्यिक सुहास  टिपरे

नाशिक : प्रतिनिधी लहान वयात श्यामची आई सारखे पुस्तक संस्कार घडविण्यात मोलाचा वाटा उचलते. थोर लोकांच्या चरित्रांचे वाचन करणे म्हणजे स्वतःला प्रेरणा निर्माण करण्यासाठी मिळालेली संजीवनी होय, असे प्रतिपादन साहित्यिक सुहास टिपरे यांनी केले.…
Read More...

मेरी – म्हसरूळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 500 जणांची तपासणी

नाशिक  : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त मेरी - म्हसरूळ परिसरातील नागरिकांसाठी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ नागरीक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सामाजिक कार्यकर्ते प्रविण…
Read More...

महिलेच्या मदतीला धावले दोन डाॅक्टर्स

नाशिक  : प्रतिनिधी आपण डाॅक्टर्स यांना देवदूत का म्हणावे, हे वारंवार सिद्ध होते. आपल्या दुचाकीजवळच चक्कर येऊन पडलेल्या महिलेला जवळूनच जाणाऱ्या पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सने वेळीच आपत्कालीन उपचार केले व स्वतः रिक्षात नेऊन…
Read More...

लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळातर्फे शिक्षक गौरव समारंभ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी शिक्षकाची मानसिकता व अपेक्षा मी अनुभवली आहे. शिक्षकाने एक पाऊल पुढे राहून, मी स्वतःचे काम उत्तम करून, माझ्या समाजासाठी कार्यतत्पर राहील. माझ्या विकासासाठी सतत प्रयत्न करीन. चांगल्या माणसांचे काम समाजापुढे आणणे आवश्यक…
Read More...

पुस्तकांच्या वाचनाने चांगले संस्कार : डॉ. गोपाळ गवारी

नाशिक  : प्रतिनिधी पुस्तक वाचनाने चांगले संस्कार घडतात, असे प्रतिपादन डॉ. गोपाळ गवारी यांनी केले. ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालय (मखमलाबाद) यांच्यावतीने लेखक व वाचक यांच्यामधील संवाद या विषयावर कार्यक्रम झाला.…
Read More...

नाशिकमध्ये विद्या सेवा संस्थेचे संस्थापक तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे  यांचा…

नाशिक : प्रतिनिधी केवळ पुस्तकी ज्ञानाचे धडे न देता, विद्यार्थ्यांच्या अंगाच्या कलागुणांना वाढ मिळावा यासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवणारे, विद्या सेवा संस्थेचे संस्थापक तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे  यांचा अभिष्टचिंतन…
Read More...

परमहंस योगानंदांचा शाश्वत वारसा

"आपले हे जग म्हणजे स्वप्नातले एक स्वप्न आहे. परमेश्वराचा शोध घेणे, हे आपल्या जगण्याचे एकमेव ध्येय व उद्दिष्ट आहे, याचा बोध प्रत्येकाला व्हायला हवा " - श्री श्री परमहंस योगानंद. परमप्रिय गुरू - श्री श्री परमहंस योगानंदांनी अनेकदा सांगितले…
Read More...