Browsing Category
स्थानिक
सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दीपक मंडलिक
म्हसरूळ, (वा.)
नाशिकमधील सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पंचवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक मंडलिक यांची निवड करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना अभिप्रेत असलेल्या विचारांची धारा पुढे चालू ठेवण्यासाठी सत्यशोधक प्रतिष्ठानची…
Read More...
Read More...
म्हसरूळला पोकार कॉलनीत तुलसी विवाह सोहळा उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील पोकार काॅलनीतील इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तुलसी विवाह उत्साहात झाला.
आधल्या दिवशी हळदी समारंभ व मांडव टाकण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी नवरदेव व नवरीची पारंपरिक…
Read More...
Read More...
म्हसरूळला सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव
म्हसरूळ, (वा.)
येथील सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा व नियमित पौर्णिमा दीपोत्सवाचा सोहळा गुरूवारी (दि.18) झाला.
वाढदिवस असलेले राजेंद्र फलाने, सचिन गरुड, मोहिनी भगरे, रोहिणी उखाडे यांच्या हस्ते भगवान श्री रामचंद्रांची आरती करून…
Read More...
Read More...
पंचवटीतील अवधूत काॅलनी नागरी सुविधांपासून वंचित
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे.
या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत.…
Read More...
Read More...
एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णयाची संभाजी ब्रिगेडची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रविंद्र दातीर व महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेडतर्फे पंचवटी डेपो…
Read More...
Read More...
पंचवटी सार्वजनिक वाचनालयात पं. नेहरू जयंतीनिमित्त कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
पहिले पंतप्रधान भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांची 132 वी जयंती ॲड. उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयात साजरी झाली.
याप्रसंगी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे यांनी स्वागत केले. हिरालाल परदेशी…
Read More...
Read More...
राघोजी भांगरे जयंतीनिमित्त विविध उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
स्वराज्य परिवाराच्यावतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 116 वी जयंती म्हसरूळ येथे विविध उपक्रमांनी साजरी झाली. याप्रसंगी स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष व शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांचे मार्गदर्शन लाभले.
आद्य…
Read More...
Read More...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अरूण पवार, रंजना भानसी यांचा पाठींबा
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महापालिका गटनेते व नगरसेवक अरूण पवार व माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाठींबा दिला आहे. पेठरोड येथील बस वाहतूक कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली व…
Read More...
Read More...
सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे दिवाळीचे फराळ वाटप
नाशिक : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ व कपड्यांचे कश्यपी धरणाजवळील शास्त्रीनगर येथील आदिवासी पाड्यावर जावून वाटप केले. या उपक्रमाचे हे 4 थे वर्ष होते.
Read More...
Read More...
`हर्षल इंगळे मित्र परिवारा’तर्फे म्हसरूळला फराळाचे वाटप
नाशिक : प्रतिनिधी
येथील 'हर्षल इंगळे मित्र परिवारा'तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. गरिबांसमवेत 'सर्व अट्टहास एका हास्यासाठी' याप्रमाणे दिवाळीचे फरसाण, चकली,लाडू, चॉकलेट्स यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन सचिन लोणारी, योगिता…
Read More...
Read More...