Browsing Category

स्थानिक

निसर्गनगर मित्रमंडळातर्फे म्हसरूळला रविवारी रक्तदान शिबीर

म्हसरूळ, (वा.) येथील निसर्गनगर बहुउद्देशीय सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मित्रमंडळातर्फे रविवारी (दि.12) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजेंद्र घडवजे यांनी दिली. निवेदनात महटले की, हे शिबीर सकाळी 9 ते दुपारी 2 …
Read More...

विडी कामगारनगर येथे गुरूवारी (दि.9) खंडोबा महाराज यात्रोत्सव

नाशिक : प्रतिनिधी पंचवटीतील विडी कामगारनगरमधील खंडाेबा महाराज देवस्थान येथे गुरुवारी (दि.९) चंपाषष्ठी यात्राेत्सव हाेणार आहे. यानिमित्त सकाळी सात वाजता रामकुंड येथून कावड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त शशिकांत राऊत…
Read More...

अवधूत कॉलनीत नागरिकांकडून पथदीपांची मागणी

नाशिक : प्रतिनिधी पंचवटीतील मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील अवधूत कॉलनीतील कोणत्याही रस्त्यावर पथदीप अद्याप नसल्याने गेल्या आठ दिवसापासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज रात्रीच्या २ ते ३ वाजेच्या दरम्यान भुरटे चोर येऊन मोबाईल व इतर…
Read More...

प्रभाग 1 (म्हसरूळ) मधील गणेश पेलमहाले यांच्या कार्याचे ज्येष्ठ्य नेते शरद पवार व जयंत पाटील…

म्हसरूळ, (वा.) येथील प्रभाग एकमधील ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याचा अहवाल थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील…
Read More...

इच्छा फाउंडेशनच्या केंद्रात व्यसनमुक्तीची शपथ

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या संस्थेत योगाचार्य अशोक पाटील व उत्तमराव अहिरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले. अशोक पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी योगाचे…
Read More...

म्हसरूळमधील पुष्पकनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पुष्पकनगर येथे महिलांसाठी हळदी - कुंकू व सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा झाला. ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या हा…
Read More...

मखमलाबादचे चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्यावतीने नाशिक जिल्हाध्यक्ष मनिषा पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट सामाजिक काम करणारे मखमलाबाद येथील चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न…
Read More...

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील शहीदांना श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले जवान व निरपराध नागरिकांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नाशिक शहर वाहतूक युनिट क्रमांक 2 चे  पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या…
Read More...

वसंत सोशल फाऊंडेशनच्या राज्य पुरस्काराने दत्ता सानप यांचा समाजसेवेबद्दल गौरव

नाशिकरोड : सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल शनिवारी वसंत सोशल फाऊंडेशनतर्फे 2021 देण्यात आलेल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार कोंडाजीमामा आव्हाड यांच्या हस्ते स्वीकारताना युवा समाजसेवक दत्ता सानप. समवेत वसंत सोशल फाऊंडेशनचे…
Read More...

म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्ता दुरूस्ती कामाचा शुभारंभ

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ-मखमलाबाद (वाघेरे रोड) लिंक रोडच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते गुरूवारी (दि.25) झाला. या रस्त्याची ठिकठिकाणी दूरावस्था झाल्याने हा रस्ता चर्चेत आला होता. मात्र, आता कामास सुरूवात होत…
Read More...