Browsing Category

शिक्षण

नाशिकमधील रिदमीक इंटरनॅशनल स्कूल (Rhythmic international school) यांचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी येथील रिदमीक इंटरनॅशनल स्कूल (Rhythmic international school) यांचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे नगरसेवक अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी,…
Read More...

नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी विनित धर्मराज पवार यांची निवड

नाशिक : प्रतिनिधी जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मविप्र सेवक सोसायटीचे संचालक विनीत धर्मराज पवार यांची, तर राज्य प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय ह्याळीज निवड करण्यात आली. सारडा कन्या विद्यालयात सहविचार सभा झाली. याप्रसंगी नवीन…
Read More...

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळातर्फे पौष्टिक आहार वाटप कार्यक्रम

नाशिक  : प्रतिनिधी आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी आरोग्याचे विशेष महत्त्व असते. बालिका आरोग्य समितीतंर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास झाला आहे, असे प्रतिपादन लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळाचे …
Read More...

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात 101 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात 103 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या पेठे विद्यालयात 101 वा प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. प्रमुख…
Read More...

कर्तृत्वासाठी शाळा हे मोठे व्यासपीठ : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू मयूर देवरे

नाशिक  : प्रतिनिधी शाळा हे जगाच्या मोठ्या व्यासपीठावर घेऊन जाणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत भरपूर स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. यश मिळेलच असं नाही पण त्यासाठी प्रयत्न करा, मेहनत घ्या. नक्कीच एक दिवस तुम्ही तुमच्या…
Read More...

अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बीए – बी.एड. च्या दोन विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रकल्प…

नाशिक : प्रतिनिधी अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बीए - बी.एड. च्या दोन विद्यार्थिनींनी त्यांचा शैक्षणिक प्रकल्प तुर्कस्तानमध्ये नुकताच पूर्ण केला आहे. तृतीय वर्षात शिकणाऱ्या ध्वनी मोहन छाबिया आणि अदिती शैलेंद्र सिंग तुर्कीमध्ये ४५ दिवसांचा…
Read More...

अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी भारतीय शिक्षण मंडळाने युवा आयामाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिक्षणाची आवड आणि क्षमता विकसित करण्यासाठी विकसित भारताचे दृष्टिकोन या विषयावर शोधपत्र निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक…
Read More...

प्रणित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेटीत जाणला भौगोलिक महाराष्ट्र

नाशिक  : प्रतिनिधी आरटीओ ऑफीसजवळील किशोर सूर्यवंशी रोडवर असलेल्या प्रणित विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथे महाराष्ट्र प्रतिकृती पाहण्यासाठी शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. याद्वारे…
Read More...

सातपूरमधील जनता विद्यालयात कर्मवीर गणपतदादा मोरे यांची जयंती साजरी

नाशिक  : प्रतिनिधी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सातपूर येथे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपतदादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य प्रमोद कांगुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.…
Read More...

सिनिअर्सकडून गाण्यासह नृत्याने विद्यार्थांचे स्वागत

नाशिक : प्रतिनिधी अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात प्रथम वर्ष बीए - बी.एड आणि बीएस्सी - बी.एड विद्यार्थ्यांसाठी उदबोधन वर्ग आणि स्वागत समारंभ झाला. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन आणि नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह…
Read More...