Browsing Category

शिक्षण

सेंट लॉरेन्समध्ये`बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया’तर्फे कार्यशाळा

नाशिक, (वा.) सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी `बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया'तर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. चुकीच्या किंवा खोट्या बातम्या, माहिती…
Read More...

`यूडब्ल्यूसीईसी’ मध्ये शिकवली प्रदूषणाची संकल्पना

नाशिक : प्रतिनिधी ­सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्ल्यूसीईसी' मध्ये प्रदूषणाच्या संकल्पनेवर उपक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला की, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनीही या…
Read More...

सीडीओ – मेरी हायस्कूलमध्ये विज्ञान छंद मंडळाची स्थापना

नाशिक : प्रतिनिधी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ - मेरी हायस्कूलमध्ये विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी उदघाटन केले.        यावेळी उपप्रमुख सुनीता जोशी, पर्यवेक्षक शशांक मदाने व केशव उगले,…
Read More...

पं. नेहरू शांतीदूत : दरेकर

नाशिक : प्रतिनिधी जगात शांतता नांदावी म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक देशांना भेटी देऊन शांततेचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे सर्व जगात शांतीदूत म्हणून देखील ते ओळखले जातात, असे प्रतिपादन मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी केले. मविप्र…
Read More...

मखमलाबाद विद्यालयात हिवाळी शिबीरास सुरुवात

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे हिवाळी क्रीडा शिबीरास उत्साहात सुरुवात झाली. प्राचार्य एल. डी. आवारे यांच्या हस्ते या शिबीराचे उद् घाटन करण्यात आले. याप्रसंगी…
Read More...

मराठा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिनी कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. प्राथमिक शिक्षण मोफत देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन…
Read More...

मौलाना आझाद जयंतीनिमित्त मखमलाबाद विद्यालयात कार्यक्रम

नाशिक  : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. प्राचार्य एल. डी. आवारे यांच्या हस्ते…
Read More...

मखमलाबाद परिसरातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

म्हसरूळ, (वा.) मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या 1991 व 1992 सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तेव्हाच्या शिक्षकांसोबत एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवली. यावेळी सर्वच जण भावनाप्रधान झाले होते. निवृत्त सेवक दिगंबर…
Read More...