Browsing Category

स्थानिक

इच्छा फाउंडेशनच्या केंद्रात व्यसनमुक्तीची शपथ

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या संस्थेत योगाचार्य अशोक पाटील व उत्तमराव अहिरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले. अशोक पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी योगाचे…
Read More...

म्हसरूळमधील पुष्पकनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पुष्पकनगर येथे महिलांसाठी हळदी - कुंकू व सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा झाला. ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या हा…
Read More...

मखमलाबादचे चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्यावतीने नाशिक जिल्हाध्यक्ष मनिषा पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट सामाजिक काम करणारे मखमलाबाद येथील चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न…
Read More...

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील शहीदांना श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले जवान व निरपराध नागरिकांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नाशिक शहर वाहतूक युनिट क्रमांक 2 चे  पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या…
Read More...

वसंत सोशल फाऊंडेशनच्या राज्य पुरस्काराने दत्ता सानप यांचा समाजसेवेबद्दल गौरव

नाशिकरोड : सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल शनिवारी वसंत सोशल फाऊंडेशनतर्फे 2021 देण्यात आलेल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार कोंडाजीमामा आव्हाड यांच्या हस्ते स्वीकारताना युवा समाजसेवक दत्ता सानप. समवेत वसंत सोशल फाऊंडेशनचे…
Read More...

म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्ता दुरूस्ती कामाचा शुभारंभ

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ-मखमलाबाद (वाघेरे रोड) लिंक रोडच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते गुरूवारी (दि.25) झाला. या रस्त्याची ठिकठिकाणी दूरावस्था झाल्याने हा रस्ता चर्चेत आला होता. मात्र, आता कामास सुरूवात होत…
Read More...

सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दीपक मंडलिक

म्हसरूळ, (वा.) नाशिकमधील सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पंचवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक मंडलिक यांची निवड करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना अभिप्रेत असलेल्या विचारांची धारा पुढे चालू ठेवण्यासाठी सत्यशोधक प्रतिष्ठानची…
Read More...

म्हसरूळला पोकार कॉलनीत तुलसी विवाह सोहळा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील पोकार काॅलनीतील इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तुलसी विवाह उत्साहात झाला. आधल्या दिवशी हळदी समारंभ व मांडव टाकण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी नवरदेव व नवरीची पारंपरिक…
Read More...

म्हसरूळला सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

म्हसरूळ, (वा.) येथील सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा व नियमित पौर्णिमा दीपोत्सवाचा सोहळा गुरूवारी (दि.18)  झाला. वाढदिवस असलेले राजेंद्र फलाने, सचिन गरुड, मोहिनी भगरे, रोहिणी उखाडे यांच्या हस्ते भगवान श्री रामचंद्रांची आरती करून…
Read More...

पंचवटीतील अवधूत काॅलनी नागरी सुविधांपासून वंचित

नाशिक  : प्रतिनिधी पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे. या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत.…
Read More...