Browsing Category
स्थानिक
‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (रविवार, दि. २ ऑक्टोबर) होणार आहे.
नाशिक : प्रतिनिधी दिवंगत गांधीवादी कार्यकर्त्या-लेखिका प्रा. वासंती सोर यांनी लिहिलेल्या ‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘गांधीवादी जीवनशैली’ या विषयावर मान्यवरांशी…
Read More...
Read More...
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी नवरात्रोत्सवात आधाराश्रमातील कुमारीकांना भेटवस्तू देणार
नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (दि.2) आधाराश्रमातील कुमारीकांना दागिने भेट देण्यात येणार असल्याची माहिती या अकॅडेमीच्या प्रमुख सोनाली करंदीकर यांनी दिली.…
Read More...
Read More...
सुंदर, सात्विक व पाण्यात लवकर विरघळणारी गणपतीची मूर्ती
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवात पीओपीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीपासून प्रदूषण होत असल्याने शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती वापरात येत आहे. आता यात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे, ते म्हणजे गोमय गणपतीची मूर्ती तयार करण्याचे. हे शिवधनुष्य…
Read More...
Read More...
सप्तश्रृंगी नागरी पतसंस्थेची 28 ऑगस्टला वार्षिक सभा
नाशिक : प्रतिनिधी
गेली 27 वर्ष सभासदांना अविरत सेवा देणाऱ्या दिंडोरीरोडवरील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. येथील श्रध्दा ज्येष्ठ्य नागरिक संघाच्या अमृतकुंभ सोसायटीतील सभागृहात…
Read More...
Read More...
इनरव्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्याअध्यक्षपदी चैताली शिंदे, तर सचिवपदी छाया पाटील
नाशिक : प्रतिनिधी
महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रवृत्त करुन व स्वावलंबी बनवून कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यासाठी आगामी वर्षात आपण व नूतन कार्यकारिणी इनरव्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनमार्फत प्रयत्न…
Read More...
Read More...
पंचवटी मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स दिन उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील वैद्यकीय बांधवांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे होते.…
Read More...
Read More...
युथ राष्ट्रीय युवा शक्ती (दिल्ली) च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी उदय शेवतेकर यांची नियुक्ती
नाशिक : प्रतिनिधी
येथील लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर यांची युथ राष्ट्रीय युवा शक्ती (दिल्ली) या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शेवतेकर हे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. त्यांचे…
Read More...
Read More...
पर्यावरण दिनानिमित्त सत्यशाेधक प्रतिष्ठानतर्फे दिंडाेरीराेडवर आज (दि.5 जून) आराेग्य शिबिर
नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिंडाेरी राेडवरील म्हसरूळ येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील ओम गुरुदेव हाॅल येथे रविवारी (दि.5जून) माेफत आराेग्य शिबिर हाेणार आहे.
सत्यशाेधक प्रतिष्ठानच्यावतीने हाेणाऱ्या या आराेग्य…
Read More...
Read More...
भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या आरोग्य दिंडीला उदंड प्रतिसाद
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या संकल्पनेतून साकारलेली आरोग्य दिंडी उत्साहात पार पडली. यावर्षी भारतीय भूलतज्ञ संघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही आरोग्यदिंडी जनजागृतीसाठी आयोजित…
Read More...
Read More...
चामरलेणी डोंगरावरील तडे बुजविण्यास हर्षल इंगळे मित्रपरिवार प्रयत्नशील
म्हसरूळ : प्रतिनिधी
जैन तीर्थक्षेत्र म्हणून येथील चामरलेणी डोंगर प्रसिद्ध आहे. मात्र, या भागात जमिनीची धूप होत आहे. त्यामुळे जमिनीवर तडे पडत आहे. हे तडे बुजविण्यास हर्षल इंगळे मित्र परिवाराने सुरूवात केली आहे.
या उपक्रमात इंगळे यांच्यासह…
Read More...
Read More...