नाशिक : प्रतिनिधी
देवळा येथे माजी आरोग्यमंत्री डाॅ. दौलतराव आहेर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेच्या कार्यकारी मंडळाने आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेतली.
याप्रसंगी छायाचित्रात (डावीकडून) विनीत पवार, हिरामण सोनवणे, पंडितराव वाघ, बी. जी. वाघ, दिलीप अहिरे, प्रमोद अहिरराव, एन. डी. पवार, गुलाबराव भामरे, नीलेश पाटील चव्हाण दिसत आहेत.
—