नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड परिसरातील रहिवासी अकाउंटंट संजय डोंगरे यांची कन्या श्रेया ही चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व कुटुंबीयांची तसेच मित्र-मैत्रिणींची साथ यामुळेच मला हे यश संपादन करता आले, असे श्रेयाने सांगितले.
—
श्रेया डोंगरे सीए परीक्षा उत्तीर्ण
Get real time updates directly on you device, subscribe now.