म्हसरूळला श्री गुरूस्थानी श्रावणात रसामृत अभिषेक

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान साईबाबा मंदिर येथे श्रावण मासानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रावणी सोमवार, गुरूवार, शनिवार व प्रदोषला बारा ज्योतिर्लिंग विशेष महाविधी रसामृत अभिषेक करण्यात येणार आहे. हा अभिषेक करायचा आहे, अशा भाविकांनी नावनोंदणी या ९८८१३१९७४७ भ्रमणध्वनी क्रमांकावर करावी, असे आवाहन आयोजक वंदना पेलमहाले व गणेश पेलमहाले यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.