नाशिक : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या विषयावर येथील कल्याणी जगदीश मोहुर्ले यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचे सुंदर चित्रण या रांगोळीत करण्यात आलेले आहे. ही रांगोळी सर्वत्र चर्चेची विषय बनली आहे.
—