दुचाकी न दिल्याने तरूणास मारहाण
नाशिक : अल्पावधीसाठी दुचाकी दिली नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना राजीवनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.…
Read More...
Read More...
रोकडोबावाडीत घरफोडी
नाशिक : प्रतिनिधी
घरफोडीचा प्रकार रोकडोबावाडी येथे घडला. याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल यादव दिनकर (रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड) यांच्या मानलेल्या मावशीच्या घरात 31 ऑक्टोबर रोजी कोणी तरी अज्ञात…
Read More...
Read More...
कर्ज मंजूर करून देतो म्हणत ऑनलाईन फसवणूक
नाशिक : प्रतिनिधी
पाच लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने एका जणाला 33 हजार रुपयांचा ऑनलाईन फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी निषाद भालचंद्र कुलकर्णी (वय 53,…
Read More...
Read More...
बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने केला हल्ला
नाशिक : प्रतिनिधी
दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सेवाकुंज भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादिक मेमन आणि राजा नामक संशयीतांनी हा हल्ला केला.…
Read More...
Read More...
सेंट लॉरेन्समध्ये`बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया’तर्फे कार्यशाळा
नाशिक, (वा.)
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी `बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया'तर्फे कार्यशाळा आयोजित केली होती.
चुकीच्या किंवा खोट्या बातम्या, माहिती…
Read More...
Read More...
पंचवटीतील अवधूत काॅलनी नागरी सुविधांपासून वंचित
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे.
या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत.…
Read More...
Read More...
ग्रंथालय चळवळीचे आधारस्तंभ : (स्व.) दत्ता पगार
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय चळवळीचे पितामह म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा, असे सुभाष वाचनालयाचे ग्रंथमित्र दत्ता पगार-माळी यांचे नुकतेच वयाच्या 73 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. ग्रंथालय चळवळ पोरकी झाली. त्यानिमित्ताने हा लेख...…
Read More...
Read More...
एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णयाची संभाजी ब्रिगेडची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रविंद्र दातीर व महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेडतर्फे पंचवटी डेपो…
Read More...
Read More...
`यूडब्ल्यूसीईसी’ मध्ये शिकवली प्रदूषणाची संकल्पना
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्ल्यूसीईसी' मध्ये
प्रदूषणाच्या संकल्पनेवर उपक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला की, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनीही या…
Read More...
Read More...
सीडीओ – मेरी हायस्कूलमध्ये विज्ञान छंद मंडळाची स्थापना
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ - मेरी हायस्कूलमध्ये विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी उदघाटन केले.
यावेळी उपप्रमुख सुनीता जोशी, पर्यवेक्षक शशांक मदाने व केशव उगले,…
Read More...
Read More...