म्हसरूळला पोकार कॉलनीत तुलसी विवाह सोहळा उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील पोकार काॅलनीतील इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तुलसी विवाह उत्साहात झाला.
आधल्या दिवशी हळदी समारंभ व मांडव टाकण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी नवरदेव व नवरीची पारंपरिक…
Read More...
Read More...
‘सूर्योदय’ तर्फे रविवारी (ता.28) परिसंवाद, कविसंमेलन
नाशिक : प्रतिनिधी
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. २८) मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संमेलन होणार असून संमेलनाच्या प्रचारासाठी परिसंवाद व कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सावळीराम…
Read More...
Read More...
‘पोस्टर’ कवितासंग्रहाचे उद्या प्रकाशन
नाशिक : प्रतिनिधी
कवी प्रा. शरद देशमुख लिखित 'पोस्टर' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आयएमआरटी हॉलमध्ये होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन…
Read More...
Read More...
तिन्ही नवे कृषी कायदे मागे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच अचानकपणे देशवासियांशी संवाद साधला. देशातील तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
मोदी म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे करण्यामागे मोठा उद्देश होता. मात्र, हे…
Read More...
Read More...
म्हसरूळला सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव
म्हसरूळ, (वा.)
येथील सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा व नियमित पौर्णिमा दीपोत्सवाचा सोहळा गुरूवारी (दि.18) झाला.
वाढदिवस असलेले राजेंद्र फलाने, सचिन गरुड, मोहिनी भगरे, रोहिणी उखाडे यांच्या हस्ते भगवान श्री रामचंद्रांची आरती करून…
Read More...
Read More...
साहित्य संमेलन कार्यक्रमपत्रिकेवर ठाले पाटील यांचे शिक्कामोर्तब !
नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेतील बऱ्याचशा भवती न भवतीनंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी किरकोळ बदलांसह शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संमेलनाची अधिकृत कार्यक्रम पत्रिका…
Read More...
Read More...
साहित्य संमेलनासाठी पालकमंत्र्यांच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा…
Read More...
Read More...
प्राजक्ता माळी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य…
Read More...
Read More...
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबविले
नाशिक : शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला प्रमोद पवार (रा.…
Read More...
Read More...
मोटारसायकलची चोरी
नाशिक : प्रतिनिधी
मोटारसायकल चोरीचा चोरीचा प्रकार ठाकरे गल्ली, नाशिक शहर येथे घडला. याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल राजाराम भोये (रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक) हे काल दुपारी दीड वाजता…
Read More...
Read More...