अवधूत कॉलनीत नागरिकांकडून पथदीपांची मागणी

नाशिक : प्रतिनिधी पंचवटीतील मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील अवधूत कॉलनीतील कोणत्याही रस्त्यावर पथदीप अद्याप नसल्याने गेल्या आठ दिवसापासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज रात्रीच्या २ ते ३ वाजेच्या दरम्यान भुरटे चोर येऊन मोबाईल व इतर…
Read More...

सीडीओ-मेरी शाळेचे पर्यवेक्षक व माजी कार्यवाह शशांक मदाने यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी प्रत्येक शिक्षकाने अध्ययन व अध्यापन करताना प्रत्येक विषयाचा अभ्यास सखोलपणे करावा. शासनाचे, शिक्षण विभागाचे व संस्थेचे नियम काळजीपूर्वक पाळणे, सांभाळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे संस्था, शाळा व स्वतःची सर्व दृष्टीने…
Read More...

संतांचे जीवन दीपस्तंभासारखे : डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

नाशिक : प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा परम मांगलिक सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजात धर्म, भक्ती, निती, वैराग्य, विवेक आणि ज्ञान यांची पेरणी केली. समाजपयोगी, समाजहिताच्या गोष्टी संतांनी केल्या आहेत.…
Read More...

प्रभाग 1 (म्हसरूळ) मधील गणेश पेलमहाले यांच्या कार्याचे ज्येष्ठ्य नेते शरद पवार व जयंत पाटील…

म्हसरूळ, (वा.) येथील प्रभाग एकमधील ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याचा अहवाल थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील…
Read More...

`विसा` टीएसडी रनला कोरोनाचा फटका, सहभागाची अखेरची संधी

नाशिक : प्रतिनिधी वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनतर्फे रविवारी (ता.५)  दुचाकी, चारचाकी, ई बाईक्समध्ये होणाऱ्या `टीएसडी रन ऑफ नाशिक २०२१` ला कोरोनाचा फटका बसत आहे. या गटांमधील नोंदणीस अल्प प्रतिसाद लाभत आहे. `विसा` ने दुचाकी, चारचाकी…
Read More...

मराठा हायस्कूलमध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिनी कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिनी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ,…
Read More...

बालचित्रकार मयुरेश आढावला साहित्य संमेलनात चित्रे साकारण्याची संधी

म्हसरूळ, (वा.) नाशिकमध्ये होत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन करण्याची मोठ्ठी संधी मिळाली आहे. सातव्या वर्षीच पोर्ट्रेट पाचवीत शिकणारा कुंचल्याचा…
Read More...

इच्छा फाउंडेशनच्या केंद्रात व्यसनमुक्तीची शपथ

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या संस्थेत योगाचार्य अशोक पाटील व उत्तमराव अहिरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले. अशोक पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी योगाचे…
Read More...

`नाशिकमधील साहित्य संमेलनातील दालनास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे’

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथील साहित्य संमेलनातील एका मंडपास किंवा दालनास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश…
Read More...

म्हसरूळमधील पुष्पकनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पुष्पकनगर येथे महिलांसाठी हळदी - कुंकू व सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा झाला. ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या हा…
Read More...