विडी कामगारनगर येथे गुरूवारी (दि.9) खंडोबा महाराज यात्रोत्सव
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील विडी कामगारनगरमधील खंडाेबा महाराज देवस्थान येथे गुरुवारी (दि.९) चंपाषष्ठी यात्राेत्सव हाेणार आहे. यानिमित्त सकाळी सात वाजता रामकुंड येथून कावड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त शशिकांत राऊत…
Read More...
Read More...
`नारळीकरांची ओळखʼ उपक्रमाचा आठवले -जोशी बालविकास मंदिर या शाळेत समारोप
नाशिक : प्रतिनिधी
विज्ञान हा विषय विचार करण्याचा आहे. एज्युकेशन याचा अर्थ आतून बाहेर काढणे. ज्ञानापेक्षा प्रज्ञा महत्त्वाची असते. विज्ञान म्हणजे विशिष्ट असे ज्ञान तर, साहित्य म्हणजे जे आपणास सोबत घेऊन जाते. प्रत्येकाने आयुष्यात तीन मित्र…
Read More...
Read More...
चिन्मय चेतना आश्रमातर्फे पंचवटीत आजपासून ज्ञानयज्ञ
नाशिक : प्रतिनिधी
चिन्मय चेतना आश्रमातर्फे मंगळवारपासून (दि.7) ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वामी अद्वैतानंदजी मार्गदर्शन करणार आहेत. `भक्तांचे लक्षण' या विषयाचे ते विवेचन करतील. संध्याकाळी ५:३० ते ७ वाजेदरम्यान हा उपक्रम असेल.…
Read More...
Read More...
मराठा हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव…
Read More...
Read More...
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात भाऊसाहेब नेहरे लिखित `सह्याद्रीचा वाघ-आद्य क्रांतिकारक राघोजी…
नाशिक : प्रतिनिधी
येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात शिवचरित्रकार व आदिवासी अभ्यासक भाऊसाहेब नेहरे लिखित `सह्याद्रीचा वाघ-आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यांच्या हस्ते झाले प्रकाशन
संमेलनाचे…
Read More...
Read More...
चित्रप्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी समजावून घेतले ज्येष्ठ्य शास्त्रज्ञ जयंत नारळीकर
म्हसरूळ, (वा.)
लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळ संचलित दिंडोरी रोडवरील आठवले-जोशी विद्यालयामध्ये 94 वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक व साहित्यिक जयंत नारळीकर यांच्या जीवनपटाची ओळख विविध उपक्रमांच्या माध्यमातून करून देण्यात…
Read More...
Read More...
मराठी साहित्य संमेलनात चिमुकल्या हातांचा सुरेख आविष्कार
नाशिक : प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यावर्षी प्रथमतः चित्रकलेला आणि चित्रकारांना स्थान देण्यात आले होते. चित्रप्रदर्शनात सुप्रसिद्ध चित्रकार राजेश सावंत, प्रफुल सावंत, राहुल पगारे यांनी लाईव्ह चित्रे रेखाटली. तसेच…
Read More...
Read More...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिन्मय मिशनच्या पुस्तकांना मोठी मागणी
नाशिक : प्रतिनिधी
येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिन्मय मिशनचा 128 क्रमांकाचा बूक स्टाॅल साहित्य रसिकांच्या गर्दीचे केंद्र बनले आहे. या स्टाॅलवरील अध्यात्मिक पुस्तके सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मिशनच्या नाशिक…
Read More...
Read More...
डॉ. सूर्या गुंजाळ यांना वंदे किसान कृषी सन्मान पुरस्कार प्रदान
नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कृषी शिक्षण संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांना मुंबई येथील वंदे भारत विकास फाउंडेशनचा यावर्षीचा वंदे कृषी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील राजभवन येथे…
Read More...
Read More...
अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्रच्या नियतकालिकाचा गौरव
नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रकाशित नियतकालिक स्पर्धेत विभागीय स्तर (नाशिक शहर) व्यावसायिक विभाग गटात अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयाच्या…
Read More...
Read More...