म्हसरूळमधील कलानगरमधील उत्सवास संभाजीराजेंची उपस्थिती

नाशिक : प्रतिनिधी                                                        म्हसरूळ येथील कलानगरमधील छत्रपती संभाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.…
Read More...

वाढत्या ताणतणावांमुळे निसर्गाकडे परता : प्रा. राज सिन्नरकर

नाशिक : प्रतिनिधी आपण निसर्गापासून उत्पन्न झालो आहोत. त्यामुळे आपण चांगलेच वागणारे आहोत. पण,आत्यंतीक धावपळीच्या जीवनशैलीमुळे, नकारात्मक विचारांमुळे ताणतणाव वाढले. मग सामाजिक संघर्षही वाढला. या पार्श्वभूमीवर निसर्गाकडे, प्रकृतिकडे परत…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डाॅक्टर्स सेल, महाराष्ट्रच्या आयुर्वेद समन्वयकपदी डाॅ. नीलेश कुंभारे…

नाशिक : प्रतिनिधी  म्हसरूळ येथील डाॅ. नीलेश कुंभारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डाॅक्टर्स सेल, महाराष्ट्रच्या आयुर्वेद समन्वयकपदी निवड झाली आहे. ते यापूर्वी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे माजी संस्थापक अध्यक्ष होते. तसेच डाॅक्टर्स…
Read More...

आता सर्वांना जोडणारा धागा हवा !

या जगात अनेक धर्म आहेत. इतके धर्म असूनही आजचे जग मानवी शांती आणि आनंदासाठी इकडे तिकडे भटकत आहे. जगात जितके मानवी समूह आहेत त्यांना बांधून ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली. चिंतनाद्वारे धर्माचे योग्य स्वरूप ठरवले. "न सत्यात परमो धर्म"…
Read More...

योगशास्त्रातील नेट परीक्षेत यशाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध : प्रा. राज सिन्नरकर 

 नाशिक : प्रतिनिधी  नेट परीक्षेचा अभ्यासक्रम अथांग महासागरासारखा आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल अभ्यास यात आहे. मात्र, या परीक्षेत यश मिळविल्यानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर प्राचीन ॠषींच्या शास्त्रांचा…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार  :  मलावरोध

आजार : मलावरोध              Constipation, बद्धकोष्ठता, कब्ज किंवा मलावरोध हा आजार आधुनिक सभ्यतेचा रोग आहे. मल जेव्हा मोठ्या आतड्यात जमा होतो परंतु काही कारणास्तव तो बाहेर पडत नाही, तेथेच साचून राहतो, त्यास मलावरोध म्हणतात. आज काल जवळ जवळ…
Read More...

तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशनतर्फे तीन शिबिरांचे आयोजन

नाशिक, (वा.) तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस या सेवाभावी संस्थेतर्फे ऑनलाईन महाआसमानी परमज्ञान शिबीर होणार आहे. संस्थापक सरश्री यांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  पहिले शिबीर हे बुनियादी सत्य…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

मुंबई (सिटी न्यूज 17 वृत्तसेवा) - लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी…
Read More...

ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई ( सिटी न्यूज 17 वृत्तसेवा) : ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (92) यांचे आज (दि.6) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोविड न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले…
Read More...

तेजगुरु सरश्री यांचा आध्यात्मिक प्रवास

`टीजीएफʼचे संस्थापक "सरश्री" यांचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरु झाला होता. बालपणी त्यांना अनेक प्रश्न पडायचे जसे, कर्म हे माणसाच्या जन्माचं, दुःखाचं कारण सांगितलं जातं, मग माणसाचा पहिला जन्म कोणत्या कर्मामुळे झाला?…
Read More...