म्हसरूळ, (वा.)
येथील सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा व नियमित पौर्णिमा दीपोत्सवाचा सोहळा गुरूवारी (दि.18) झाला.
याप्रसंगी गणेश पेलमहाले, सुनील परदेशी, विनायक सूर्यवंशी, बाळासाहेब उखाडे, प्रकाश उखाडे, मोहन गरुड, अमित घुगे, सुनील निरगुडे, लक्ष्मण खरे, रुपेश घुमरे, वंदना पेलमहाले, छाया फलाने, कामिनी भानुवंशे, नेत्रा कर्डक, सविता सिंघ, सविता घुमरे, संजना पगार आदी उपस्थित होते.
—