ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना साहित्यसेवा पुरस्कार

0

नाशिक  : प्रतिनिधी
ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना यंदाचा साहित्यसेवा पुरस्कार घोषित झाला आहे. इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे हा पुरस्कार आहे.

मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पलटणे, सचिव ॲड. रतनकुमार इचम, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झणकर, रवींद्र पाटील, हिरामण शिंदे यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली. २२ फेब्रुवारीला होणाऱ्या २६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात टिपरे यांना हे पुरस्कार वितरण होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.