उपजिल्हाधिकारी कुंदन हिरेंचा कसमादे परिवारातर्फे सत्कार

0

नाशिक  : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारीपदी कुंदन हिरे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा व पत्नी निलीमा हिरे यांचा कसमादे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिवाराचे उपाध्यक्ष हिरामण सोनवणे व मीरा सोनवणे यांनी सत्कार केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.