नाशिक : प्रतिनिधी
चिन्मय चेतना आश्रमातर्फे मंगळवारपासून (दि.7) ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वामी अद्वैतानंदजी मार्गदर्शन करणार आहेत. `भक्तांचे लक्षण’ या विषयाचे ते विवेचन करतील. संध्याकाळी ५:३० ते ७ वाजेदरम्यान हा उपक्रम असेल. 11 डिसेंबरला समारोप होईल. हा ज्ञानयज्ञ चिन्मय चेतना आश्रम, चिंचबन, मालेगाव बस स्टँडजवळ, पंचवटी येथे होईल.
—
Get real time updates directly on you device, subscribe now.