म्हसरूळ, (वा.)
नाशिकमधील सत्यशोधक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पंचवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक मंडलिक यांची निवड करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना अभिप्रेत असलेल्या विचारांची धारा पुढे चालू ठेवण्यासाठी सत्यशोधक प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या सदस्यांची नुकतीच दिंडोरीरोडवरील तिडके कॉमर्स क्लास येथे बैठक झाली. यात सर्वानुमते ही निवड करण्यात आली. बैठकीत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अन्य कार्यकारिणी अशी :
प्रतिष्ठानची निवडण्यात आलेली इतर कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष – शिवदास तिडके, विजय असोलकर, बापू अहिरे व शेषराव खैरनार, सचिव – भगवान पाटील, सहसचिव – ललित मोरे, खजिनदार – दीपक बच्छाव, सहखजिनदार – विकास मगरे, कार्याध्यक्ष – डाॅ. देवराम खैरनार व विकास खोडे. समितीत भरत राजकुळे, सागर मोरे, प्रसाद राऊत, रंगनाथ गांगुर्डे, किशोर वाघ, साहेबराव शेवाळे, तुषार शेवाळे, विनोद मोहन, संजय असोलकर, महादेव गावंडे, विष्णू गावंडे, श्रीराम सोनवणे, सागर वाघ, रवींद्र वाघ, मच्छिंद्र खोडे, मच्छिंद्र खैरनार यांचा समावेश आहे.
—